लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिओ

जिओ

Jio, Latest Marathi News

फुकाची भाजी... - Marathi News | mobile and data is important than food | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फुकाची भाजी...

ज्या माणसाला गरजच नव्हती त्याच्यासाठी हा मोबाइल आणि त्याचा डाटा आज अत्यावश्यक गरज बनली आहे. एक वेळचे जेवण नाही मिळाले तरी चालेल, रिचार्ज मात्र वेळेतच व्हायला हवे, ही त्याची आजची मानसिकता. आजच्या बाजारपेठेला हेच तर हवे आहे. ...

मस्तच! जिओ युजर्ससाठी खूशखबर, फ्री-कॉलिंगची स्पेशल ऑफर - Marathi News | reliance jio offering 30 minutes of free talk time to customers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! जिओ युजर्ससाठी खूशखबर, फ्री-कॉलिंगची स्पेशल ऑफर

रिलायन्स जिओने दिवाळीआधी फ्री कॉलिंगची सुविधा बंद करून आपला युजर्सना दणका दिला आहे. मात्र आता जिओ युजर्ससाठी एक खूशखबर आहे. ...

जिओ अलर्ट! फ्री कॉलिंगची सुविधा कधीपर्यंत असणार?, जाणून घ्या - Marathi News | jio subscribers who have already purchased a plan are not required to pay any extra iuc clarifies jio | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ अलर्ट! फ्री कॉलिंगची सुविधा कधीपर्यंत असणार?, जाणून घ्या

फ्री कॉलिंगची सुविधा कधीपर्यंत असणार असा प्रश्न अनेक युजर्सना पडला होता. जिओने आता या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.  ...

जिओला विसरा आता 'ही' कंपनी अनलिमिटेड कॉल्स देणार फ्री - Marathi News | after reliance jio announcement vodafone confirms it will not take iuc for other network calls | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओला विसरा आता 'ही' कंपनी अनलिमिटेड कॉल्स देणार फ्री

दिवाळीआधी रिलायन्स जिओने आपल्या युजर्सना दणका दिला आहे. ...

जिओच्या कॉलिंगसाठी मोजावे लागणार पैसे; जाणून घ्या, का आणि किती? - Marathi News | no more free calling from jio number customers will have to pay 6 paisa per minute | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओच्या कॉलिंगसाठी मोजावे लागणार पैसे; जाणून घ्या, का आणि किती?

रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी नेहमी खास ऑफर्स आणत असतं. मात्र आता जिओ युजर्ससाठी एक बॅडन्यूज आहे. ...

Reliance JioFiber: केवळ 4K टीव्ही देणार; केबल कनेक्शन नाही - Marathi News | Reliance JioFiber: Offers only 4K TV; No cable connection at all | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance JioFiber: केवळ 4K टीव्ही देणार; केबल कनेक्शन नाही

जिओने 699 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्लॅनमध्ये 100 एमबीपीएसचा वेग दिला होता. याचबरोबर लँडलाईन कनेक्शनसह  4के टीव्हीही देणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. ...

जिओला 'रिंग वॉर'द्वारे प्रत्युत्तर; एअरटेल, व्होडाफोनने केली आघाडी - Marathi News | Jio Vs other companies in 'Ring War'; Airtel, Vodafone cuts ringing time | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओला 'रिंग वॉर'द्वारे प्रत्युत्तर; एअरटेल, व्होडाफोनने केली आघाडी

Jio vs Airtel and Vodafone : अन्य कंपन्यांच्या नेटवर्ककडून कॉल आल्यास त्या कंपन्या जिओला पैसे देतात. ...

जिओच्या मिसकॉल 'ट्रिक'मुळे एअरटेल हैराण; आरोप प्रत्यारोपाला सुरूवात - Marathi News | Airtel annoyed by Jio's misscall 'trick'; Reliance Jio of gaming the system by reducing call ring time | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओच्या मिसकॉल 'ट्रिक'मुळे एअरटेल हैराण; आरोप प्रत्यारोपाला सुरूवात

इंटरकनेक्ट युसेज चार्जवरून वाद. ...