लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिओ

जिओ

Jio, Latest Marathi News

पुढील आठवड्यापासून JioPhone Next ची प्री-बुकिंग होऊ शकते सुरु; जियो पुन्हा मोडणार का विक्रीचे विक्रम?  - Marathi News | Jiophone next pre booking could start next week price specifications features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील आठवड्यापासून JioPhone Next ची प्री-बुकिंग होऊ शकते सुरु; जियो पुन्हा मोडणार का विक्रीचे विक्रम? 

JioPhone Next: JioPhone Next च्या प्री बुकिंगची सुरवात पुढल्या आठवड्यापासून होणार असल्याची माहिती समोर आली आहे.   ...

जगातील सर्वात किफायतशीर 4G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या JioPhone Next ची माहिती  - Marathi News | Jiophone next specifications tipped qualcomm qm215 soc 13 megapixel single rear camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात किफायतशीर 4G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या JioPhone Next ची माहिती 

JioPhone Next Price: JioPhone Next हा जगातील सर्वात किफायतशीर स्मार्टफोन असेल, असा दावा रिलायन्स जियोने केला आहे. हा फोन 10 सप्टेंबरपासून भारतीयांच्या भेटीला येणार आहे.   ...

भविष्याचा विचार करून आता स्वस्त 5G स्मार्टफोन्स विकत घ्यावे का?    - Marathi News | 5 reasons why you should avoid affordable smartphones 5G for now   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भविष्याचा विचार करून आता स्वस्त 5G स्मार्टफोन्स विकत घ्यावे का?   

Cheapest 5G smartphone: देशातील 5G नेटवर्कची उपलब्धता आणि विस्तार पाहता खरंच स्वस्त 5G स्मार्टफोन घेणे योग्य आहे का? नवीन स्मार्टफोन विकत घेताना 5G नेटवर्कची अट ठेवावी का? ...

अरे वा! मोफत मिळणार Jio Phone; कंपनीने सादर केल्या दोन ऑफर्स  - Marathi News | Get Free jio phone with reliance jio plan price 1999 rs 1499 rs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे वा! मोफत मिळणार Jio Phone; कंपनीने सादर केल्या दोन ऑफर्स 

Get Free JioPhone: तुम्हाला फक्त दोन रिचार्ज प्लॅनमधून एकाची निवड करायची आहे आणि त्यावर तुम्हाला Jio Phone मोफत मिळेल.   ...

कोणत्याही डेली लिमिटविना वापरा इंटरनेट; हे आहेत Jio, Airtel आणि Vi चे बेस्ट प्लॅन  - Marathi News | Best jio airtel vi prepaid recharge plans no data limit free call  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणत्याही डेली लिमिटविना वापरा इंटरनेट; हे आहेत Jio, Airtel आणि Vi चे बेस्ट प्लॅन 

No Data Limit Plans: Reliance Jio, Airtel आणि Vi या टेलिकॉम कंपन्यांनी डेली डेटा लिमिट नसलेले प्लॅन्स सादर करण्यास सुरुवात केली आहे. ...

वेबकॅमविना टीव्हीवरून करता येणार व्हिडीओ कॉल; जियोने आणले भन्नाट फिचर  - Marathi News | How to make video call on tv over jio fiber jiojoin app free  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वेबकॅमविना टीव्हीवरून करता येणार व्हिडीओ कॉल; जियोने आणले भन्नाट फिचर 

Jio Fibre Video Calling: कंपनीने Jio Fiber Voice मध्ये नवीन अपडेट दिला आहे. यामुळे जियोफायबर युजर TV स्क्रीनच्या माध्यमातून HD व्हिडीओ कॉल्स करू शकतील.   ...

Jio देत आहे घर बसल्या पैसे कमवण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या पद्धत  - Marathi News | Earn money from jiopos lite app jio recharge get full details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio देत आहे घर बसल्या पैसे कमवण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या पद्धत 

Earning from JioPOS Lite App: Jio POS Lite अ‍ॅप एक कम्यूनिटी रिचार्ज अ‍ॅप आहे, या अ‍ॅपच्या माध्यमातून केलेल्या स्वतःच्या आणि इतरांच्या रिचार्जवर तुम्हाला तुम्हाला 4.16 टक्के कमीशन मिळते. ...

100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमधील मोफत एसएमएस बंद; Airtel, Vi आणि Jio ने घेतला निर्णय  - Marathi News | airtel vodafone idea and reliance jio plans dont offer free sms benefits in entry level plans | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमधील मोफत एसएमएस बंद; Airtel, Vi आणि Jio ने घेतला निर्णय 

तिन्ही कंपन्या आपल्या एंट्री लेव्हल स्वस्त प्लॅन्समध्ये तुम्हाला इतर प्रीपेड प्लॅन्स प्रमाणे मोफत एसएमएस देत नाहीत. युजर मागील सरासरी उत्पन्न (ARPU) वाढवण्यासाठी कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. ...