लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिओ

जिओ

Jio, Latest Marathi News

Reliance Jio Offer: जिओचा धमाका प्लॅन! एकाच रिचार्जमध्ये चार मोबाईल चालवा; 5G तर फुकटच मिळणार - Marathi News | Reliance Jio Offer: Jio's Family Plan! Run four mobiles in a single recharge; 5G will be free | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओचा धमाका प्लॅन! एकाच रिचार्जमध्ये चार मोबाईल चालवा; 5G तर फुकटच मिळणार

आजकाल अनेकांच्या घरांत सर्वांचीच जिओची सिमकार्ड आहेत. यामुळे सर्वांना दर महिन्याला रिचार्ज मारणे खिशालाही परवडणारे नाहीय. ...

Jio 5G बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा! जाणून घ्या संपूर्ण देशात 5G सेवा कधी सुरू होणार - Marathi News | jio to complete 5g deployment in 2023 mukesh ambani announced | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio 5G बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा! जाणून घ्या संपूर्ण देशात 5G सेवा कधी सुरू होणार

देशात 5G सेवा सुरू होऊन काही दिवस झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या सेवेचे लोकार्पण झाले. पण, सध्या काही शहरातच ही सेवा सुरू झाली आहे. ...

नव्या वर्षापूर्वीच Jio चा धमाका! या Prepaid Plan सोबत मोफत मिळतोय 75GB डेटा - Marathi News | reliance jio rs 2999 prepaid plan 75GB data is available for free with this prepaid plan | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्या वर्षापूर्वीच Jio चा धमाका! या Prepaid Plan सोबत मोफत मिळतोय 75GB डेटा

रिलायन्स जिओ आपल्या या प्रीपेड प्लॅनसह अतिरिक्त डेटा बेनिफीट्सदेखील देत आहे. वर्षभर वैधता असलेल्या या प्लॅनसह ग्राहकांना 75GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. ...

लाखो मोबाईल ग्राहकांना मोठा धक्का!  Reliance Jio-Airtel पुन्हा टॅरिफ वाढविणार? जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | Reliance Jio Airtel Tariffs Price To Increase 10 Percent Recharge Plan Might Costlier | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाखो मोबाईल ग्राहकांना मोठा धक्का!  Reliance Jio-Airtel पुन्हा टॅरिफ वाढविणार? जाणून घ्या सविस्तर...

Reliance Jio Airtel Tariffs Price : देशातील दोन सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये 10 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. ...

BSNL 5G: मोठी बातमी! येत्या 5-7 महिन्यात BSNL 5G सुरू होणार; केंद्रीय मंत्र्यांची माहिती... - Marathi News | BSNL 5G: Big News! BSNL 5G to start in next 5-7 months; Union Minister Information | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी बातमी! येत्या 5-7 महिन्यात BSNL 5G सुरू होणार; केंद्रीय मंत्र्यांची माहिती...

Indian Telecom Industry: केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी BSNL च्या ग्राहकांना मोठी बातमी दिली आहे. ...

Jio युझर्सची बल्ले बल्ले, आला स्वस्त आणि मस्त प्लॅन, मिळतील अशा सुविधा  - Marathi News | Reliance Jio 222 Prepaid Plan: Jio users will get more and more cheap and cool plans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio युझर्सची बल्ले बल्ले, आला स्वस्त आणि मस्त प्लॅन, मिळतील अशा सुविधा 

Jio 222 Prepaid Plan: कमी किमतीमध्ये अधिकाधिक बेनिफिट्स देण्यासाठी जियो ओळखली जाते. या कंपनीकडे अनेक असे प्लॅन्स आहेत. आता या कंपनीने एक असा प्लॅन लॉन्च केला आहे जो डेटा युझर्ससाठी बेस्ट ठरू शकतो. ...

Jio नं भरवली Instagram-Facebook ला धडकी! फक्त 10 सेकंदांचा VIDEO बनवा, होईल बम्पर कमाई! - Marathi News | jio introduces platfom short video app and hit Instagram-Facebook Just make a 10 second VIDEO, make bumper earnings | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio नं भरवली Instagram-Facebook ला धडकी! फक्त 10 सेकंदांचा VIDEO बनवा, होईल बम्पर कमाई!

कंपनीचा फोकस युजर्सना उत्तम एक्सपेरिअन्स आणि क्रिएटिव्हिटीसह कमाई करण्याची संधी देणे असा आहे. ...

दिवसाचा इंटरनेट डेटा संपला? Jio चा स्वस्तातला प्लॅन, २८ दिवस व्हिडीओ पाहता येणार - Marathi News | Run out of internet data for the day? Jio's cheapest plan, you can watch videos for 28 days in 122 rs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवसाचा इंटरनेट डेटा संपला? Jio चा स्वस्तातला प्लॅन, २८ दिवस व्हिडीओ पाहता येणार

जे लोक अधिक व्हिडीओ पाहतात, त्यांच्यासाठी हा प्लॅन उपयोगाचा आहे. ...