रिलायन्सने 400 रुपयांत जवळपास तीन महिने मोफत इंटरनेट आणि कॉलिंग सेवा पुरविल्याने दोन वर्षांपूर्वी आयडीया, व्होडाफोन, एअरटेल सारख्या मतब्बर कंपन्यांनाही ग्राहक टिकविण्यासाठी या स्पर्धेत उतरावे लागले. ...
जिओ फोन 2 घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आता एक खूशखबर आहे. दिवाळीच्या निमित्ताने 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान ओपन सेलमध्ये जिओ फोनची विक्री करण्यात येणार आहे. ...
रिलायन्स जिओनेही ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. जिओने एक फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड आणलं आहे. हे कार्ड तुम्ही तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना गिफ्ट करु शकतात. ...