लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिओ

जिओ, मराठी बातम्या

Jio, Latest Marathi News

Valentine's Day: सध्या आहात कुठे? जिओकडून व्होडाफोन, आयडिया, एअरटेलची खिल्ली - Marathi News | jio trolls Airtel Vodafone And Idea on Valentines Day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Valentine's Day: सध्या आहात कुठे? जिओकडून व्होडाफोन, आयडिया, एअरटेलची खिल्ली

जिओनं हटके स्टाईलमध्ये व्होडाफोन, आयडिया, एअरटेलला दिल्या शुभेच्छा ...

Jio Phone मध्ये नवीन फीचर; आता तुम्ही शेअर करु शकाल इंटरनेट! - Marathi News | New Features in Jio Phone; You can share the internet! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio Phone मध्ये नवीन फीचर; आता तुम्ही शेअर करु शकाल इंटरनेट!

रिलायन्स जिओने आपल्या  JioPhone मध्ये नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून JioPhone युजर्स दुसऱ्या युजर्संना इंटरनेट शेअर करु शकणार आहेत. ...

Reliance Jio : 399 रुपयांच्या रिचार्जवर मिळवा 100 टक्के कॅशबॅक - Marathi News | Jio Happy New Year Offer: Jio's Rs. 399 prepaid recharge now comes with '100 per cent cashback' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio : 399 रुपयांच्या रिचार्जवर मिळवा 100 टक्के कॅशबॅक

रिलायन्स जिओने पुन्हा एकदा JIO Happy New Year ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. ...

... तर महाराष्ट्रासह सात राज्यातील जिओ ग्राहकांना फटका - Marathi News | reliance jio users may face trouble if rcom deal fails | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर महाराष्ट्रासह सात राज्यातील जिओ ग्राहकांना फटका

रिलायन्स जिओ इन्फोकॉमने जर रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून स्पेक्ट्रम खरेदी केली नाही तर दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह सात राज्यांतील जिओच्या ग्राहकांना फटका बसू शकतो. ...

माेबाईलमध्ये 35 रुपये बॅलन्स ठेवा नाहीतर सिम हाेऊ शकते बंद - Marathi News | keep 35 rs balance in your phone otherwise your services can be stop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माेबाईलमध्ये 35 रुपये बॅलन्स ठेवा नाहीतर सिम हाेऊ शकते बंद

तुम्हाला तुमच्या माेबाईलमध्ये 35 रुपये बॅलन्स ठेवणे अनिवार्य झाले आहे. अन्यथा तुमचे आऊटगाेईंग सेवा बंद हाेऊ शकते तसेच सिम कार्डही काही दिवसात बंद हाेऊ शकते. ...

मोबाइल नंबर पोर्ट करणं झालं आणखी सोपं; जाणून घ्या कसं? - Marathi News | TRAI Speeds Up Process of Mobile Number Portability | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइल नंबर पोर्ट करणं झालं आणखी सोपं; जाणून घ्या कसं?

ठोस कारणाशिवाय ग्राहकाची पोर्टेबिलिटीची रिक्वेस्ट नाकारल्यास संबंधित कंपनीला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. ...

गुगलचा धमाका! केवळ 500 रुपयांत लाँच केला 4जी फोन; जिओला टक्कर - Marathi News | Google 4G phones launched at Rs 500 only; competition with Jiophone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलचा धमाका! केवळ 500 रुपयांत लाँच केला 4जी फोन; जिओला टक्कर

महत्वाचे म्हणजे हा फोन JioPhone सारखाच दिसतो. या फोनमध्ये गुगलने गुगल असिस्टंटही दिले आहे. ...

बीएसएनएलला डावलून सरकारची जिओला साथ; संपाचा इशारा! - Marathi News | bsnl employee unions allege govt patronising jio plan indefinite strike from december 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएनएलला डावलून सरकारची जिओला साथ; संपाचा इशारा!

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या कर्मचारी संघटनांनी दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक संकटासाठी रिलायन्स जिओला जबाबदार ठरवले आहे. ...