लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिओ

जिओ

Jio, Latest Marathi News

जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात - Marathi News | BSNL 5G Launch in Delhi & Mumbai Jio and Airtel Face New Competition | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात

BSNL 5G : बीएसएनएल लवकरच त्यांची ५जी सेवा सुरू करणार आहे. सरकारी मालकीच्या या दूरसंचार कंपनीने ५जीसाठी सर्व उपकरणे बसवणे आणि तांत्रिक चाचण्या पूर्ण केल्या आहेत. ...

1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा - Marathi News | Mobile recharge plans will become expensive again from December 1 how much will the Rs 199 pack cost Big claim | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा

Jio Airtel Vi Recharge Plans : माध्यमांतील वृत्तांनुसार, ग्राहकांना रिचार्जसाठी सध्याच्या तुलनेत सुमारे 10 ते 12 टक्के अधिक पैसे द्यावे लागू शकतात... ...

जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट... - Marathi News | JioHotstar Premium hike: Jio-Hotstar subscription likely to increase significantly; Price of ₹1,499 plan goes up directly... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...

Jio-Hotstar Premium Ad-Free प्लॅनची किंमत लवकरच ₹१४९९ वरून वाढू शकते. लेटेस्ट लीक आणि संभाव्य दरवाढीचे पूर्ण तपशील येथे वाचा. ...

Jio चा धडाका! प्रीपेड यूजर्सना मोफत मिळणार ₹35,100 किमतीचा Google AI Pro प्लॅन - Marathi News | Jio's big surprise! Prepaid users will get Google AI Pro plan worth ₹35,100 for free | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio चा धडाका! प्रीपेड यूजर्सना मोफत मिळणार ₹35,100 किमतीचा Google AI Pro प्लॅन

एअरटेलनंतर आता जिओने आपल्या यूजर्ससाठी मोफत AI प्लॅन आणला आहे. ...

जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका - Marathi News | Jio Dominates UP West & Uttarakhand Telecom Market with Over 2.51 Crore Mobile Subscribers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका

Jio Beats Airtel and VI: उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात रिलायन्स जिओचा मोबाईल वापरकर्ता आधार २.५१ कोटी झाला आहे. ...

Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च - Marathi News | Jio's Cheapest 5G Plan Launched Get Unlimited 5G Data and Calling Under ₹200 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च

Jio 5G Unlimited Data Plans: जिओने ५जी वापरकर्त्यांसाठी दोन अतिशय परवडणारे प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनमध्ये अमर्यादित ५जी डेटा, कॉलिंग आणि अनेक अतिरिक्त फायदे मिळतात. ...

मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...! - Marathi News | Jio Platforms IPO icici securities higher valuation JPL shares may command premium valuations over peers at listing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या आणखी एका कंपनीची बंपर लिस्टिंगची तयारी सुरू आहे. परंतु जिओसाठी सध्या चांगली बातमी समोर आली आहे. ...

जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही - Marathi News | JioFinance Digital Gold Offer Get 2% Free Gold and Win Up To ₹10 Lakh in Prizes for Dhanteras 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही

Free Gold : जियोफायनान्स सणासुदीच्या काळात डिजिटल सोन्यावर २% बोनस देत आहे. ही ऑफर २३ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. ...