दलालांनी दाखविलेल्या पैशाच्या अमिषाला बळी पडून गुजरातमध्ये जाऊन एका जणाशी लग्न केलेली विवाहिता पतीची नजर चुकवून नुकतीच शहरात परतली. औटघटकेच्या लग्नासाठी ठरलेली रक्कम दलालांनी न दिल्याने विवाहितने फसवणुकीची तक्रार घेऊन शुक्रवारी जिन्सी ठाण्यात धाव घ ...