जिजाजी छत पर है, मराठी बातम्या FOLLOW Jijaji chhat per hain, Latest Marathi News जिजाजी छत पर है ही मालिका सब वाहिनीवर प्रक्षेपित केली जात असून या मालिकेत हिबा नवाब आणि निखिल खुराणा यांच्या मुख्य भूमिका आहेत. Read More
जीजाजी छत पर है धमाल विनोदी मालिका रसिकांच्या भेटीला आली आहे. नवीन एपिसोडमुळे रसिकांचे भरघोस मनोरंजन होणार आहे. ...
सिनेइंडस्ट्रीचा भाग असली तरी या अभिनेत्रीने आतापर्यंत कधीच रिव्हलिंग कपडे घातले नाहीत. यामागचे कारण नुकतेच तिने सांगितले आहे. ...
मदर्स डेच्या निमित्ताने हिंदी मालिकेतल्या कलाकारांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...
अनुप उपाध्याय जल्दीराम स्वीट्सचा मालक जल्दीरामच्या भूमिकेत दिसणार आहे, तर बडबडी, पण उत्साही सोमा राठोड जल्दीरामची पत्नी सोफियाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
मालिकेने नुकतेच ईलायची (हिबा नवाब) आणि पंचम (निखिल खुराणा) यांच्या बहुप्रतिक्षित गुपचूप करण्यात आलेल्या विवाहासह प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. ...
ईलायची व पंचम यांनी एकत्र येण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत आणि मुरारीपासून मात्र आपले प्रेमप्रकरण लपवले आहे. अखेर या दोघांचेही स्वप्न सत्यात अवतरत आहे. ...
सोनी सबचा जीजाजी छत पर हैं मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. ...
'जिजाजी छत पर हैं' मालिकेत पुन्हा एकदा इलायची (हिबा नवाब) आणि पंचमच्या (निखिल खुराणा) प्रेमकथेमध्ये आणखी एक नवीन वळण येणार आहे ...