देशभरातील विद्यार्थी नेते लवकरच एका मंचावर दिसणार आहेत. हा कार्यक्रम मुंबईत पार पडणार असून छात्र भारती या विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने ४ जानेवारी २०१८ ला मुंबईत राष्ट्रीय छात्र सम्मेलन होणार आहे ...
पुणे : गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी व दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खलीद यांच्या उपस्थितीत शनिवारवाड्यावर होणा-या ‘एल्गार परिषदे’ला समस्त हिंदू समितीने विरोध केला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलविरोधात लढवून दाखवावी. जर ते हार्दिकविरोधात जिंकले तर मी राजकारण सोडून देईन ...
गुजरातेत भाजपाने सत्ता राखली असली तरी, काँग्रेसमुक्त भारत करण्याचा संकल्प घेऊन निघालेल्या व एकापाठोपाठ एक विविध राज्यांत दिग्विजयाची नोंद करणा-या नरेंद्र मोदी व अमित शहा या नेतृत्वाच्या जोडगोळीला त्यांच्याच घरच्या अंगणात वेसण घालण्याचे काम तेथील मतदा ...
गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक सुरू आहे. प्रचारादरम्यान भाजपाविरोधात आघाडी उघडत पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेल्या जिग्नेश मेवाणी यांनी निकाल लागल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे प्रहार करणे सुरू ...
गुजरातमधील दलित आंदोलनचा चेहरा असलेला युवा नेता जिग्नेश मेवानी यांनी 21 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. बनासकंठा जिल्ह्यातील वडगाम-११ या विधानसभा मतदारसंघातून जिग्नेश मेवानी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते ...