आम्ही राज्यघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुलेंच्या विचारांना आम्ही मानतो. तुम्ही कितीही हल्ले केले तरीही आमच्या तोंडून राज्यघटनेविषयी आदरच व्यक्त होईल. आम्ही कधीही कोणत्याच धर्माविरोधात नव्हतो नसू. ...
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही दलित नेता व गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी आणि त्यांचे समर्थक राजधानी दिल्लीच्या संसद मार्गावर 'युवा हुंकार रॅली' करत आहेत. ...
पुण्यात आपण प्रक्षोभक भाषण अजिबात केले नाही. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मला लक्ष्य करत आहेत, असे स्पष्ट करतानाच दलितांवरील अत्याचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन का बाळगून आहेत? असा सवाल गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार व दलित नेते जिग्नेश मेवान ...
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर दलितांवरील अत्याचारात वाढ झाली असून कोरेगाव भीमाप्रकरणी त्यांनी धरलेले मौन सोडावं, अशी टीका गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. ...
छात्रभारती आयोजित राष्ट्रीय छात्र संमेलनास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने गुरुवारी विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाच्या भाईदास सभागृहाबाहेर चांगलाच राडा झाला. मुंबईत कलम १४४ लागू असल्याचे सांगत पोलिसांनी या ठिकाणी होणा-या गुजरातचे आमदार जिग्नेश म ...
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसक घटनांना गुजरातमधील आ. जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुमधील विद्यार्थी नेते उमर खालिद कारणीभूत असल्याचा ठपका राज्य सरकारने ठेवला असून तसा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याचे समजते. ...