लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड

Jharkhand, Latest Marathi News

मध्यरात्री विद्यार्थिनीला पाठवायचा अश्लिल मेसेज; विद्यार्थ्यांनी शिकवला प्रोफेसरला धडा - Marathi News | Obscene messages sent to girls at midnight; The students taught the professor a lesson | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मध्यरात्री विद्यार्थिनीला पाठवायचा अश्लिल मेसेज; विद्यार्थ्यांनी शिकवला प्रोफेसरला धडा

Crime News :विद्यापीठ प्रशासनाने आरोपी प्राध्यापकाच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

Crime News: अनैतिक संबंधांमुळे घराची बदनामी, कुटुंबात व्हायचे वाद, वैतागून छोट्या भावाने मोठ्या भावावर कुदळाने केले वार आणि... - Marathi News | Crime News: Brother killed his elder brother due to illicit relationship in Jharkhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधांमुळे बदनामी, व्हायचे वाद, वैतागून भावाने मोठ्या भावावर कुदळाने केले वार आणि...

Crime News: झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यातील कोलेबिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरसलोयामध्ये छोट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

विधानसभेत नमाज आणि हनुमान चालीसेवर वाद, वैतागून अध्यक्ष म्हणाले- मला मारा पण... - Marathi News | Dispute over Namaz and Hanuman Chalise in jharkhand Vidhan Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभेत नमाज आणि हनुमान चालीसेवर वाद, वैतागून अध्यक्ष म्हणाले- मला मारा पण...

Jharkhand Assembly: झारखंड विधानसभेत नमाज पठणासाठी खोली देण्यावरुन वाद सुरू झाला आहे. ...

गंगा मातेचं बोलावणं आलंय, असं सांगत जलसमाधीसाठी नदीत उतरली महिला आणि... - Marathi News | Saying that Mata Ganga has been called, the woman went down to the river for Jalasamadhi and ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगा मातेचं बोलावणं आलंय, असं सांगत जलसमाधीसाठी नदीत उतरली महिला आणि...

Women inter into river Ganga for Jalasamadhi: एका महिलेने गंगा मातेचं बोलावणं आलंय, असं सांगत जलसमाधीसाठी गंगा नदीमध्ये प्रवेश केला. ...

झारखंड विधानसभा परिसरात नमाजसाठी स्वतंत्र खोलीने वाद - Marathi News | Dispute with separate room for prayers in Jharkhand Assembly constituency pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड विधानसभा परिसरात नमाजसाठी स्वतंत्र खोलीने वाद

कामकाज सुरू झाल्यानंतरही ते गोंधळ करू लागले व ‘जय श्री राम’, ‘हर-हर महादेव’ अशा घोषणा त्यांनी दिल्या व हरे-राम, हरे कृष्णा भजन गात सरकारवर जोरदार हल्ला केला. ...

"10 लाख दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करेन"; तरुणीला सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात - Marathi News | Crime News ranchi social media friend threatens to girl to make pornographic picture viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"10 लाख दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करेन"; तरुणीला सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात

Crime News : सोशल मीडियावरील मैत्री एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. "10 लाख दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करेन" अशी धमकी मिळाली आहे. ...

'या' राज्याच्या विधानसभेत नमाजसाठी देण्यात आली रूम; भाजपनं केली हनुमान मंदिर बांधण्याची मागणी - Marathi News | Room allotted for offering namaz in new assembly building in Jharkhand bjp said hanuman temple should also be built | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्याच्या विधानसभेत नमाजसाठी देण्यात आली रूम; भाजपनं केली हनुमान मंदिर बांधण्याची मागणी

यावर बोलताना माजी सभापती आणि भाजप नेते सीपी सिंह म्हणाले, मी नमाज पठणासाठी दिलेल्या रूमच्या विरोधात नाही, पण त्यांनी झारखंड विधानसभा परिसरात मंदिरही बांधायला हवे. मी तर अशीही मागणी करतो, की तेथे हनुमान मंदिर बांधायला हवे. ...

Afghanistan Crisis: धक्कादायक! काँग्रेस आमदाराने केले तालिबानचे समर्थन; म्हणाले, आता अफगाणी नागरिक खूश - Marathi News | Afghanistan Crisis: Congress MLAs irfan ansari support Taliban; That said, now the Afghan citizens are happy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! काँग्रेस आमदाराने केले तालिबानचे समर्थन; म्हणाले, आता अफगाणी नागरिक...

Congress MLAs irfan ansari support Taliban: काँग्रेस आमदार आणि झारखंडचे माजी कार्यकारी अध्यक्ष इरफान अंसारी यांनी आता तालिबानचे कौतुक करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. ...