Crime News : वकिलाने 2 वर्षात देशातील 910 लोकांना ब्लॅकमेल केले. यापैकी 467 पीडितांनी केंद्राच्या नॅशनल सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार केली. तेलंगणामध्ये 78 गुन्हे दाखल झाले आहेत. ...
Crime News: झारखंडमधील पाकुड जिल्ह्यातील महेशपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये मैत्रिणीचा बालविवाह रोखण्यासाठी गेलेल्या तीन मैत्रिणींना गावातील पंचायतीन शिक्षा सुनावली आहे. तिघींनाही प्रत्येकी १७ हजार रुपयांचा दंड पंचायतीने सुनावला आहे. ...
Mahashivratri 2022 : झारखंडमधील बाबाधाम मंदिरात प्रचंड गर्दी झाली आणि यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. ...
Rape Case : POCSOचे विशेष न्या. प्रभाकर सिंह यांच्या न्यायालयाने डब्ल्यू मोदीला मुलीवर बलात्कार केल्यानंतर हत्या आणि पुरावे लपविल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. ...