लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड

Jharkhand, Latest Marathi News

ED Raid: ईडीचे अधिकारी पैसे शोधायला गेले, कपाटामध्ये AK 47 सापडले; हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयाचा सहभाग - Marathi News | ED officials went to search found AK 47 in cupboards; Involvement of close aide of Hemant Soren, CM Of Jharkhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीचे अधिकारी पैसे शोधायला गेले, कपाटामध्ये AK 47 सापडले; हेमंत सोरेन यांचा खास अडचणीत

AK 47 Recovered in Jharkhand: रांचीमधील हरमू येथे ईडीच्या पथकाने छापा टाकला, यावेळी कपाटांमध्ये एके ४७ सापडल्याने सीआरपीएफने जप्तीची कारवाई केली.  ...

Crime News: पोलिसांची वर्दी घालून ट्रकचालकांना लुबाडायची अभिनेत्री, असा झाला भांडाफोड - Marathi News | Crime News: Actress used to rob truck drivers by wearing police uniform, there was a fight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांची वर्दी घालून ट्रकचालकांना लुबाडायची अभिनेत्री, असा झाला भांडाफोड

Crime News: झारखंडमधील पलामू जिल्ह्यात पोलिसांची वर्दी घालून ट्रकचालकांना लुबाडणाऱ्या एका फिल्मी अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ट्रकचालकांच्या लुटीच्या काही घटना घडल्या होत्या. ...

Jharkhand women footballers: २५ हजारांत पालकांनी केली होती विक्री; यशामागे वेदनांचा डोंगर, जाणून घ्या देशातील स्टार फुटबॉलपटू मुलींचा संघर्ष - Marathi News | 25 thousand was sold by parents, know the struggle of star football player girls in Jharkhand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :२५ हजारात पालकांनी केली होती विक्री; जाणून घ्या देशातील फुटबॉलपटू मुलींचा संघर्ष

जीवनाशी संघर्ष करून झारखंडमधील मुलींनी फुटबॉलमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. ...

झारखंडचे हेमंत सोरेन सरकार अलर्ट मोडवर; राजकीय भूकंपाचे संकेत, राजकीय हालचालींना वेग - Marathi News | jharkhand hemant soren govt on alert mode signals of a political earthquake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडचे हेमंत सोरेन सरकार अलर्ट मोडवर; राजकीय भूकंपाचे संकेत, राजकीय हालचालींना वेग

झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काही दिवस फार महत्त्वाचे आहेत. ...

Amitabh Choudhary Died:BCCI च्या माजी अधिकाऱ्याचे अकाली निधन; वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Former bcci acting secretary and former ips Mr Amitabh Choudhary die due to heart attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI च्या माजी अधिकाऱ्याचे अकाली निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा!

बीसीसीआयचे माजी अधिकारी अमिताभ चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...

लिपस्टिकने रूममधील चारही भिंतींवर लिहून गेली पतीच्या अत्याचाराची कहाणी आणि मग... - Marathi News | Husband torture written on the wall around the room lipstick in Ranchi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिपस्टिकने रूममधील चारही भिंतींवर लिहून गेली पतीच्या अत्याचाराची कहाणी आणि मग...

Crime News : भिंतीवर लिहिलेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी मृत महिलेचा पती आणि तिच्या सासरच्या लोकांची चौकशी सुरू केली आहे. ...

आता काँग्रेसचे आमदार गुवाहाटीला जाणार?; महाराष्ट्रानंतर 'या' राज्यात ऑपरेशन लोटस - Marathi News | Now Congress MLAs will go to Guwahati?; After Maharashtra, Operation Lotus in jharkhand state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता काँग्रेसचे आमदार गुवाहाटीला जाणार?; महाराष्ट्रानंतर 'या' राज्यात ऑपरेशन लोटस

पश्चिम बंगालमध्ये ज्या काँग्रेस आमदारांना पकडले गेले त्यांच्याकडून कॅश जप्त करण्यात आली आहे ...

झारखंड सरकार पाडण्यासाठी आसाममध्ये रचले जात होते षडयंत्र? मुख्यमंत्री हिमंता यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण - Marathi News | jharkhand government topple conspiracy in assam cm himanta biswa sarma gave this clarification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड सरकार पाडण्यासाठी आसाममध्ये रचले जात होते षडयंत्र? मुख्यमंत्री हिमंता यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण

Jharkhand Political Crisis: पश्चिम बंगालच्या हावडा येथे मोठ्या रकमेसह पकडलेले झारखंडमधील तीन आमदार आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. ...