लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड

Jharkhand, Latest Marathi News

पुणे: झारखंडच्या दरोडेखोरांकडून दीड कोटीचे मोबाईल जप्त - Marathi News | Mobile phones worth 1.5 crore seized from Jharkhand robbers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: झारखंडच्या दरोडेखोरांकडून दीड कोटीचे मोबाईल जप्त

आरोपींना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.... ...

३० कोटींच्या जहाजामधून चालत होतं अवैध खाणकाम, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय अडचणीत - Marathi News | Illegal mining was going on in a ship worth 30 crores, Jharkhand Chief Minister in immediate trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३० कोटींच्या जहाजामधून अवैध खाणकाम, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय अडचणीत 

Illegal Mining: - झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्यावर ईडीचा पाश अधिकाधिक आवळत चालला आहे. आता ईडीने एक मोठं जहाज जप्त केलं आहं. हे जहाज अवैध खाणकामासाठी पंकज मिश्रा यांच्या आदेशावर वापरण्यात येत होतं. ...

Crime News:डायन असल्याचा संशय; नातवानेच केला आजीचा निर्घृण खून, शरीरावर चाकूचे अनेक वार - Marathi News | Jharkhand Crime News: Grandson killed his grandmother over suspected of being a witch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डायन असल्याचा संशय; नातवानेच केला आजीचा निर्घृण खून, शरीरावर चाकूचे अनेक वार

Jharkhand Crime: या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...

भाजपाचे 16 आमदार फुटणार, आमच्या संपर्कात; सोरेन सरकारच्या दाव्याने उडाली खळबळ - Marathi News | BJP's 16 MLAs will split, in Our contact; The Jharkhand's hemant Soren government's claim created a stir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे 16 आमदार फुटणार, आमच्या संपर्कात; सोरेन सरकारच्या दाव्याने उडाली खळबळ

भाजपाने गेल्या काही काळात विरोधी पक्षांचे आमदार फोडले आहेत. परंतू भाजपाचा एकही आमदार फुटला नव्हता. ...

Jharkhand Crime News: रांचीनंतर गुमलामध्ये पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; पशू तस्कर फरार, 41 गाईंची सुटका - Marathi News | Jharkhand Crime News: Cattle smuggler Attempt to crush police in Gumla; 41 cows rescued | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रांचीनंतर गुमलामध्ये पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; पशू तस्कर फरार, 41 गाईंची सुटका

Jharkhand Crime News: रांचीमध्ये महिला एसआयला चिरडून ठार केल्याची घटना शांत होत नव्हती तोच आता गुमला येथेही तशाच प्रकारची घटना घडली आहे. ...

तस्करांनी महिला पोलिसाला वाहनाखाली चिरडून मारले; झारखंडच्या रांचीजवळील खळबळजनक घटना - Marathi News | smugglers crush policewoman under vehicle sensational incident near ranchi jharkhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तस्करांनी महिला पोलिसाला वाहनाखाली चिरडून मारले; झारखंडच्या रांचीजवळील खळबळजनक घटना

झारखंडमध्ये रांचीजवळ गुरांची तस्करी करणाऱ्या लोकांनी एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला व्हॅनखाली चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...

Police Crushed to death: 'वर्दी'ला चिरडले! गेल्या 24 तासात ड्यूटीवर असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांची चिरडून हत्या - Marathi News | Police Crushed to death: Three police officers on duty were crushed to death in the last 24 hours in Gujarat, Haryana and Jharkhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'वर्दी'ला चिरडले! गेल्या 24 तासात ड्यूटीवर असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांची चिरडून हत्या

Police Crushed to death: हरियाणा-झारखंड आणि गुजरातमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना ट्रक-डंपरखाली चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे. ...

या चार मंत्रांवर काम करतेय केंद्र सरकार; खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितलं... - Marathi News | PM Narendra modi inaugurates deoghar airport and other rs 16000 crore development projects in jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या चार मंत्रांवर काम करतेय केंद्र सरकार; खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितलं...

पंतप्रधान मोदी यांनी देवघर दौऱ्यादरम्यान, विमानतळ आणि एम्ससह तब्बल 16,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. ...