लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड निवडणूक 2019

झारखंड निवडणूक 2019

Jharkhand election 2019, Latest Marathi News

झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून २३ डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपा, झारखंड विकास मोर्चा, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे झारखंडमधील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्यात विजयासाठी चुरशीचा सामना रंगेल.
Read More
झारखंडमध्ये भाजप-मित्रपक्षांनी उभे केले एकमेकांविरुद्ध उमेदवार - Marathi News | BJP-allies in Jharkhand have fielded candidates against each other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये भाजप-मित्रपक्षांनी उभे केले एकमेकांविरुद्ध उमेदवार

महाराष्ट्रातील नव्या समीकरणाचे पडसाद; मित्रपक्षांत अविश्वासाचे वातावरण ...

आत्मसमर्पण केलेला नक्षलवादी लढवणार निवडणूक - Marathi News | The surrendered Naxal will contest the elections in jharkhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आत्मसमर्पण केलेला नक्षलवादी लढवणार निवडणूक

एनआयए कोर्टाने दिली परवानगी   ...