गुरु गणेश भवन येथून तीन महिन्यापूर्वी एका परराज्यातील महिलेच्या चोरीला गेलेली रोख रक्कम आणि दागिने हस्तगत करण्यात सदर बाजार पोलिसांना अखेर यश आले आहे ...
पाथरी येथील शेख सौरभ शेख अमजद यांच्याकडील १२ लाख १६ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाºया टोळीविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे़ ...
सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंंगणात उतरलेले भाजपचे खा. रावसाहेब दानवे हे स्वत: आणि त्यांची पत्नी निर्मला दानवे हे दोघेंही कोट्यधीश असल्याचे रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रातील माहितीनुसार पुढे आले आहे. ...
सोन्या-चांदीचे दागिने घेऊन घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून दागिन्यांची लूट करणाºया चार आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २९ मार्च रोजी रात्री गजाआड केले असून आरोपींकडून १२ लाख २०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. ...
लोकसभेच्या जालना मतदार संघामध्ये निवडणूक लढविणारे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार करोडपती असल्याचे त्यांनी निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शपथपत्रावरुन स्पष्ट झाले आहे. ...
येणाऱ्या 2025 पर्यंत महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले असून जेम अँड ज्वेलरी क्षेत्राचे यात फार मोठे योगदान असणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ स्थापन करण् ...