सराफ बाजारातील या समस्यांवर महापालिका प्रशासनाक डे वारंवार पाठपुरवार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर सराफांनी एकत्र येऊन महापालिकेविरोधात न्यायालयीन लढा देण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करून तीस दिवसात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा ...
येथील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बालासाहेब गणेशराव रोकडे यांच्या घरातून १५ आॅगस्ट रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दागिने व रोख २ लाख १५ हजार रुपये आणि समोर असलेली महिंद्रा कंपनीची गाडी घेऊन चोराने धुम ठोकली. सदरील चोरट्याचा पाठलाग ...
शहरातील मोंढा परिसरात असलेल्या अलंकार ज्वेलर्सवर बंदूकधारी पाच दरोडेखोरांनी गुरूवारी दुपारी दरोडा टाकला. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत सोन्या चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने तसेच वाहन आणि रिअल इस्टेट अर्थात घरखरेदीला महत्व दिले जाते. विशेष करून सोने खरेदीला या दिवशी मोठे महत्त्व आहे. ...
टेंभुर्णी येथील एका सराफा व्यापाऱ्याच्या घरी बुधवारी रात्री जबरी चोरीची घटना घडली. तीन चोरांनी चाकूचा धाक दाखवून २ लाख २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केल्याची ही घटना संतोषी मातानगर येथे घडली ...