गेल्या वर्षी जेट एअरवेज संकटात आल्यानंतर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल यांनी जेट एअरवेज विकण्याचा प्रस्ताव एतिहाद एअर व टाटा समूहाला दिला होता. ...
जेट एअरवेजच्या दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाल्याने, जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन, इतर भत्ते मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. जेट एअरवेजच्या दिवाळखोरीमुळे जेटचे कर्मचारी देशोधडीला लागले आहेत. ...