मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानातील हवेचा दाब गुरुवारी सकाळच्या प्रवासात कमी झाल्याने त्यातील १६६ प्रवासी आणि पाच कर्मचा-यांचे प्राण शब्दश: कंठाशी आले. ...
खर्चाचा वाढीव बोजा पडल्यामुळे जेट एअरवेजची वैधानिक देणी (स्टॅट्यूटरी ड्यू) ३१ मार्च २0१८ पर्यंत दुपटीने वाढून ५१0 कोटी रुपये झाली आहेत. गेल्या वर्षी वित्त वर्ष २0१७ मध्ये ती २३९ कोटी रुपये होती. ...
देशा-परदेशातील आकाशात उंच झेप घेणारी जेट एअरवेज कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली असून, तिला कदाचित दोन महिन्यांत आपला व्यवसाय गुंडाळावा लागेल, अशी शक्यता आहे. ...