२००६ सालापासून अमेरिकन सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी जेनिफर लॉरेन्स २०१० सालच्या विंटर्ज बोन या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटासाठी तिला आॅस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. २०१२ सालच्या सिल्व्हर लाइनिंग प्लेबूक या सिनेमासाठी लॉरेन्सला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आॅस्कर पुरस्कार मिळाला. Read More
Jennifer Lawrence talked about her Leaked Nude Pics : काही वर्षाआधी हॅकर्सनी जेनिफर लॉरेन्सचे न्यूड फोटो लीक केले होते. तिचं नाव २०१४ च्या स्कॅंडलमध्ये होतं. ज्यात जेनिफरसोबत रिहाना आणि सेलेना गोम्जसारख्या मोठ्या सेलिब्रिटींचे न्यूड फोटो लीक झाले होत ...