lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनिफर लॉरेन्स

जेनिफर लॉरेन्स, मराठी बातम्या

Jennifer lawrence, Latest Marathi News

२००६ सालापासून अमेरिकन सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी जेनिफर लॉरेन्स २०१० सालच्या विंटर्ज बोन या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटासाठी तिला आॅस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. २०१२ सालच्या सिल्व्हर लाइनिंग प्लेबूक या सिनेमासाठी लॉरेन्सला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आॅस्कर पुरस्कार मिळाला.
Read More