कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे विस्कळीत, बदलापूर-वांगणी दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रीय झाल्यानं खोळंबा महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
जेमिमा रॉड्रिग्ज, मराठी बातम्या FOLLOW Jemimah rodrigues, Latest Marathi News न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली. Read More
या फोटोमुळे २१ डिसेंबरपासून रंगणाऱ्या टी-२० मालिकेसाठी ती भारतीय संघातील निवडीसाठी उपलब्ध असल्याचे संकेत मिळत आहेत. ...
वनडे वर्ल्ड कप जिंकला, आता टी-२० मध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्याची तयारी! ...
जेमिमा काही दिवसांपूर्वी स्मृतीच्या लग्नासाठी भारतात परतली होती. सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर तिला ब्रिसबेन हीट संघात परत जाऊन उर्वरित सामने खेळायचे होते. ...
Jemimah Shreyanka Dance viral video: स्मृतीच्या टीम इंडियातील जवळच्या मैत्रिणींनी धमाल डान्स केला ...
Smriti Mandhana Palash Mucchal viral dance: स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छाल यांनी अफलातून डान्स करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. ...
Smriti Mandhana Engagement with Palash Muchhal: 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटातील गीताचा वापर करून जाहीर केली खुशखबर ...
मुलींनो तुम्ही 'त्या' गोष्टीची चिंता करू नका! ...
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंका : मुख्यमंत्री फडणवीस ...