शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जीव झाला येडापिसा

जीव झाला येडा पिसा मालिकेतून विदुला चौघुले हे नाव घराघरात पोहोचले. विदुला आदिंबाच्या  बेटावर, गणपती बप्पा हाजीर हो, झाडवाली झुंबी आदी नाटकांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.  या मालिकेत ती सिद्धीची भूमिका साकारत आहे.  मी विश्वास ठेवणं ही माझी ताकद आणि त्यांनी माझा विश्वास तोडणं हा त्यांचा कमकुवतपणा” असे सिद्धीचे आयुष्याबद्दलचे मत आहे. ही मालिका कर्लस मराठीवर प्रसारित होते.

Read more

फिल्मी : 'जीव झाला येडापिसा'मधील विदुला चौगुले सध्या काय करतेय?