लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयवंत वाडकर

Jaywant Wadkar, मराठी बातम्या

Jaywant wadkar, Latest Marathi News

जयवंत वाडकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.१९८८ साली त्यांनी 'तेजाब' या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर १९८८ साली 'एक गाडी बाकी अनाडी' या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. आतापर्यंत त्यांनी मराठीत १०० हून अधिक तर हिंदीत ४५ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. 
Read More
आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल - Marathi News | Where is Marathi film industry gone now? Sanjay Raut's question on the 'Worli hit and run' case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल

अभिनेते जयवंत वाडकर हे वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा या महिलेचे काका आहेत. ...

'वरळी हिट अँड रन' प्रकरणात जयवंत वाडकर यांच्या सख्खा पुतणीचा मृत्यू, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी - Marathi News | Marathi Actor Jaywant Wadkar On Worli Hit and Run Case Demands Death Penalty Jaywant Wadkar is Uncle Of Kaveri Nakhwa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वरळी हिट अँड रन' प्रकरणात जयवंत वाडकर यांच्या सख्खा पुतणीचा मृत्यू

मिहीर शहाने अपघातानंतर थांबण्याचे सौजन्य न दाखवता बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेचा जीव घेतला. ...

जयवंत वाडकर यांच्या घरी आली नवी पाहुणी, केलं जंगी स्वागत; व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | A new guest came to Jaywant Wadkar's house, gave a warm welcome; The video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयवंत वाडकर यांच्या घरी आली नवी पाहुणी, केलं जंगी स्वागत; व्हिडीओ झाला व्हायरल

Jaywant Wadkar : अभिनेते जयवंत वाडकर यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते चर्चेत आले आहेत. ...

'व्हॅनिटीने वाट लावली...' नव्या कलाकारांबद्दल बोलताना सिनिअर अभिनेत्यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Marathi actors Vijay Patkar and Jaywant Wadkar showed upset about new age actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'व्हॅनिटीने वाट लावली...' नव्या कलाकारांबद्दल बोलताना सिनिअर अभिनेत्यांनी व्यक्त केली खंत

सध्याचे कलाकार कशी वागणूक देतात यावर ते स्पष्टच बोलले. ...

लग्नसोहळ्यात जयवंत वाडकरांनी मारलाय डल्ला!, जाणून घ्या काय आहे ही भानगड? - Marathi News | Jaywant Wadkar will be seen in Varhadi vajantri! Know what is Bhangad? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नसोहळ्यात जयवंत वाडकरांनी मारलाय डल्ला!, जाणून घ्या काय आहे ही भानगड?

Jaywant Wadkar : प्रख्यात विनोदी अभिनेते जयवंत वाडकर यांनी एका राजेशाही विवाहसोहळ्यात आहेरावरच डल्ला मारला आहे. ...

कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर घेऊन येतायेत 'वऱ्हाडी वाजंत्री'मधून विनोदवीरांची फटावळ! - Marathi News | Captain Kalpesh Ravindra Magar is bringing comedians in 'varhadi vajantri' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर घेऊन येतायेत 'वऱ्हाडी वाजंत्री'मधून विनोदवीरांची फटावळ!

एखादं क्षेत्र निवडताना प्रत्येक माणूस खूप विचार करून निर्णय घेतो. आणि जर मग ती गोष्टच पैशाशी निगडित असेल तर? ... ...

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डचा मंचावर होणार धमाल; 'ऊ अंटावा' वर एमी एलासोबत थिरकणार ४ ज्येष्ठ अभिनेते - Marathi News | Zee Talkies Comedy Awards 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डचा मंचावर होणार धमाल; 'ऊ अंटावा' वर एमी एलासोबत थिरकणार ४ ज्येष्ठ अभिनेते

अभिनेत्री एमी एला आणि मराठीतील चार ज्येष्ठ अभिनेत्यांच्या डान्समध्ये करणार आहे. ...

जयवंत वाडकर यांच्या लेकीचे ग्लॅमरस फोटो आले चर्चेत, तीदेखील आहे अभिनेत्री - Marathi News | Glamorous photos of Jaywant Wadkar's daughter came in the discussion, she is also an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयवंत वाडकर यांच्या लेकीचे ग्लॅमरस फोटो आले चर्चेत, तीदेखील आहे अभिनेत्री

फार कमी लोकांना माहित आहे की, जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांची मुलगीदेखील अभिनेत्री आहे. ...