शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयकुमार रावल

जयकुमार रावल Jaykumar Rawal हे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात नगरसेवकपदापासून झाली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी ते दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते 2004 पासून ते आतापर्यंत विधानसभेचे सदस्य आहेत. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार व रोजगार हमी योजना अशी महत्त्वपूर्ण खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद होते. भाजयुमोचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून काम पाहिलं आहे. धुळे जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष पद देखील त्यांनी यापूर्वी भूषविले आहे.

Read more

लोकमत शेती : काजू मंडळ आहे मात्र काजूला हमीभाव नाही; राज्य सरकारकडून ८८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर

महाराष्ट्र : कोणत्याही गॅरंटीशिवाय दिलं ९८ कोटीचे कर्ज; जयकुमार रावलांना बडतर्फ करण्याची राऊतांची मागणी

महाराष्ट्र : प्रतिभा पाटील यांची जमीन लाटली, राऊतांचा मंत्र्यावर गंभीर आरोप, म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी परवाना...

लोकमत शेती : Tur Kharedi : हमीभावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी ३० दिवसांची मुदतवाढ

लोकमत शेती : जागतिक बाजार समितीच्या धर्तीवर राज्याची पणन व्यवस्था स्पर्धात्मक करणार

लोकमत शेती : शेतमालाची निर्यात वाढणार; राज्यात चार ठिकाणी होणार ॲग्रो लॉजिस्टिक हब

लोकमत शेती : Soybean Kharedi : महाराष्ट्र सोयाबीन खरेदीत देशात अव्वल; हमी भावाने किती सोयाबीन खरेदी?

लोकमत शेती : Bajar Samiti : राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या ‘ई-नाम’शी जोडणार

महाराष्ट्र :  केंद्र सरकारला भाजपा आमदार जयकुमार रावल यांचाच घरचा आहेर, म्हणाले...

महाराष्ट्र : Obc Reservation: ... तर राजकारण सोडेन, फडणवीसांनी जून 2021 ची घोषणा खरी करून दाखवली