जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
नवाब मलिकांना ईडीकडून अटक..जयंत पाटलांकडून या भाषणात कारवाईचा उल्लेख..केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सुरु आहे, पाटलांचा आरोप..आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली..शरद पवारांनी बोलवली होती NCP नेत्यांची बैठक.. मलिकांवरील कारवाई आणि राजीनाम्याव ...