जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अधिकच तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक घेतली. ...
कर्नाटकात निवडणूक आहे म्हणून आता सीमावाद काढला जात आहे. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने मांडलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या विरोधातलीच आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले. ...