जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
Maharashtra Budget Session: मुख्यमंत्र्यांनी देशाचे पंतप्रधान बदलले, आता ते राष्ट्रवादीचे गटनेते होऊ इच्छित आहेत, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला. ...
मिरज तालुक्यातील बेडग येथे दिलीप बुरसे, बापूसाहेब बुरसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील, अविनाश पाटील, बाळासाहेब नलवडे आदी उपस्थित होते. ...
अगदी पोलिसांसह सर्व यंत्रणांचा वापर केला जात आहे. योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता याचा निकाल देईल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी ठाण्यात दिला. ...