लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
"एक दिवस असा येईल की गुजरातला आर्थिक राजधानी घोषित करतील आणि मुंबई..." - Marathi News | Sharad Pawar led NCP Maharashtra Chief Jayant Patil says he is Afraid that one day Gujarat will replace Mumbai as Financial Capital of India  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एक दिवस असा येईल की गुजरातला आर्थिक राजधानी घोषित करतील आणि मुंबई..."

राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे रोखठोक मत, अधोरेखित केला भविष्यातील धोका? ...

कृष्णा नदीच्या प्रदूषणास जयंत पाटील जबाबदार, भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांची टीका - Marathi News | BJP state secretary Prithviraj Pawar alleges Jayant Patil responsible for Krishna river pollution | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदीच्या प्रदूषणास जयंत पाटील जबाबदार, भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांची टीका

सांगली : राजारामबापू साखर कारखान्याचे चार प्रकल्प, हुतात्मा, कृष्णासह ९ कारखान्यांचे मळीमिश्रीत पाणी, आष्टा, इस्लामपूर नगरपालिका आणि २९ गावांच्या ... ...

अनधिकृतपणे डिस्टिलरी चालवणाऱ्या ‘स्वप्नपूर्ती’चा फायदा कोणाला?, जयंत पाटलांकडून विशाल पाटील ‘टार्गेट’  - Marathi News | Who benefits from Swapnapurti who runs an unauthorized distillery, Vishal Patil Target by Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनधिकृतपणे डिस्टिलरी चालवणाऱ्या ‘स्वप्नपूर्ती’चा फायदा कोणाला?, जयंत पाटलांकडून विशाल पाटील ‘टार्गेट’ 

याप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आश्वासन दिले ...

कृष्णा नदी प्रदुषणप्रश्नी स्वप्नपूर्ती शुगरवर कारवाईची विधीमंडळात मागणी, जयंत पाटील यांची लक्षवेधी - Marathi News | Krishna river pollution issue Demand for action on Swapnpurti Sugar in legislature, Jayant Patil attention | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदी प्रदुषणप्रश्नी स्वप्नपूर्ती शुगरवर कारवाईची विधीमंडळात मागणी, जयंत पाटील यांची लक्षवेधी

दोन आठवड्यापूर्वी कृष्णा नदीतील लाखो मासे मृत ...

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप - Marathi News | NCP Jayant Patil alleges that Lands belongs to Hindu temples are mishandled in Maharashtra slams Eknath Shinde Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

"एका महिन्याच्या 'दूध का दूध, पानी का पानी' करा" ...

'२८८ जागा BJP चिन्हावरच लढवल्या जातील, शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही'; जयंत पाटलांचा टोला - Marathi News | maharashtra politics news MLA Jayant Patil criticized Chief Minister Eknath Shinde over seat allocation in the election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"२८८ जागा BJP च्या चिन्हावरच लढतील; शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही"

Maharashtra Politics News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.   ...

'याद आ रही है...'; जयंत पाटलांच्या कवितेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, सभागृहात पिकला एकच हशा - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis' reply to NCP MLA Jayant Patal's poem, there was only one laugh in the hall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'याद आ रही है...'; जयंत पाटलांच्या कवितेला फडणवीसांचं प्रत्युत्तर, सभागृहात पिकला एकच हशा

जयंत पाटलांच्या या कवितेवर आज देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ...

जुनी पेन्शन बंद झाल्याचा GR कधी निघाला, कोण होतं CM अन् अर्थमंत्री - Marathi News | GR when the old pension was stopped, who was the CM and Finance Minister jayant patil, Says Devendra Fadanvis | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :जुनी पेन्शन बंद झाल्याचा GR कधी निघाला, कोण होतं CM अन् अर्थमंत्री

राज्यातील सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यानुसार, पहिल्या दिवशी राज्यातील सर्वच विभागात कर्मचाऱ्यांनी काम बंद करुन सरकारचे लक्ष्य वेधले. तर, अद्यापही ते बेमुदत संपावर ठाम आहेत. ...