जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
Lokmat Maharashtrian of the Year 2023: एकापेक्षा एक हटके मुलाखती ही 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार' सोहळ्याची ओळखच बनली आहे. यावर्षीही ही परंपरा केवळ कायम राहणार नाहीए, तर या सोहळ्यात महामुलाखतींचा 'डबल धमाका'च होणार आहे. ...
Vajramuth Sabha in Nagpur: महाराष्ट्राला एकच लक्षात आलेय या सरकाने सुडाचे राजकारण दिलेय. हे महाराष्ट्रात सतत सुरु आहे. आणखी एक गोष्ट सरकारने केली, असा आरोप जयंत पाटलांनी केला. ...