लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
... तर आमदार संतोष बांगर मिशी काढणार? जयंत पाटील म्हणाले, ते शब्दाला पक्के - Marathi News | MLA Jayant Patil criticized on MLA Santosh Bangar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर आमदार संतोष बांगर मिशी काढणार? जयंत पाटील म्हणाले, ते शब्दाला पक्के

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार बांगर यांना टोला लगावला आहे.  ...

“२०२४ला NCPचा CM होणार”; जयंत पाटलांच्या विधानावर अजितदादांची मोजकी प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | ncp ajit pawar reaction over jayant patil statement on chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०२४ला NCPचा CM होणार”; जयंत पाटलांच्या विधानावर अजितदादांची मोजकी प्रतिक्रिया, म्हणाले...

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भविष्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. ...

जयंत पाटील म्हणाले, “पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार,” संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया,“आधी…” - Marathi News | ncp leader jayant patil commented next cm of maharashtra ncp uddhav thackeray group sanjay raut commented politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील म्हणाले, “पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार,” संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया,“आधी…”

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. ...

APMC Election: बाजार समित्यांच्या निवडणुकीतील मविआचे यश म्हणजे...; जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | APMC Election: MVA's success in market committee elections means; Jayant Patal's reaction | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाजार समित्यांच्या निवडणुकीतील मविआचे यश म्हणजे...; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

आज राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत.  ...

NCP चे २० आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, ते खोटे नाही; जयंत पाटील स्पष्ट बोलले - Marathi News | 20 NCP MLAs in touch with CM, it's not fake; Jayant Patil spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP चे २० आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, ते खोटे नाही; जयंत पाटील स्पष्ट बोलले

अजित पवार आणि माझ्यात कोणतीही स्पर्धा नाही, मुख्यमंत्रिपदासाठी नंबर येत नाही, तोपर्यंत चर्चा कशाला? असंही जयंत पाटील म्हणाले. ...

भाजप सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, कष्टकरी त्रस्त, जयंत पाटील यांचा आरोप  - Marathi News | Farmers, laborers are suffering due to BJP government policy, NCP MLA Jayant Patil alleges | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजप सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, कष्टकरी त्रस्त, जयंत पाटील यांचा आरोप 

कष्टकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवून भांडवलदारांना सवलती दिल्या जात आहेत ...

'जयंत पाटील यांच्यासारखा सुसंस्कृत नेता मुख्यमंत्री व्हावा'; अमोल कोल्हेंचं सूचक विधान - Marathi News | A cultured leader like Jayant Patil should be the Chief Minister says Amol Kolhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जयंत पाटील यांच्यासारखा सुसंस्कृत नेता मुख्यमंत्री व्हावा'; अमोल कोल्हेंचं सूचक विधान

गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्यमंत्री पदावरुन चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मुख्यमंत्री पदावरुन चर्चा रंगल्याची दिसत आहेत. ...

जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न दोन वर्षांत सोडविणार, माजी मंत्री जयंत पाटलांनी दिली ग्वाही - Marathi News | The water problem of 65 villages of Jat will be solved in two years says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाजार समित्यांचे खासगीकरण करण्याचा भाजपचा उद्देश, माजी मंत्री जयंत पाटलांचा आरोप

बाजार समित्यांचे खासगीकरण करण्याचाही त्यांचा उद्देश आहे. अशा काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी ही संस्था आपल्या ताब्यात असणे गरजेचे ...