जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
शुक्रवारी सकाळी ईडीचे ६० अधिकारी ११ वाहनांतून शहरात दाखल झाले. प्रत्येक पथकात चार ते पाच अधिकाऱ्यांचा समावेश होता, यावेळी प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. ...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकारांसोबत बोलत असताना, काही पत्रकारांनी त्यांना संजय शिरसाट यांनी त्यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विचारले होते... ...
एवढेच नाही, तर शरद पवार यांनी जेव्हा आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा जयंत पाटील का रडत होते, हे तुम्हाला माहीत आहे का? असा सवाल करत, यावरूनही शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? त्यांच्यावर काही दबाव आहे का? कसे वागावे याची मार्गदर्शक तत्वे कोणी तरी मुख्यमंत्र्यांना घालून देत आहे का? असे अनेक प्रश्न जयंत पाटील यांनी यावेळी उपस्थित केले. ...