लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
शरद पवार गटातील आणखी आमदार अजित पवारांसोबत जाणार; जयंत पाटलांवरही डोळा! - Marathi News | More MLAs from Sharad Pawar group will go with Ajit Pawar; Eye on Jayant Patal! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटातील आणखी आमदार अजित पवारांसोबत जाणार; जयंत पाटलांवरही डोळा!

आम्ही सर्व साहेबांसोबतच, मी शरद पवार यांच्यासोबतच आहे, जयंत पाटील यांनी लगेच दिले स्पष्टीकरण ...

आम्ही सर्व आमदार साहेबांच्या सोबतच; शरद पवारांच्या विचारधारेवर ठाम- जयंत पाटील - Marathi News | Jayant Patil clarifies that he is not going to leave sharad pawar ncp as there afre rumoured meetings with ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही सर्व आमदार साहेबांच्या सोबतच; शरद पवारांच्या विचारधारेवर ठाम- जयंत पाटील

जयंत पाटलांना सोबत घेण्यासाठी अजित पवार गटाच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न ...

पुन्हा 'करेक्ट कार्यक्रम'? जयंत पाटील यांना सोबत घेण्यासाठी अजित पवार गटाच्या हालचाली - Marathi News | Ajit Pawar group wants to take NCP state Chief Jayant Patil along with them in Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा 'करेक्ट कार्यक्रम'? जयंत पाटील यांना सोबत घेण्यासाठी अजित पवार गटाच्या हालचाली

राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहातून अजित पवार गट शरद पवारांच्या विचारांविरूद्ध गेला, पण आता वेगळीच माहिती समोर येताना दिसते ...

शिंदे सरकारमधील नाराजांनी पुढे यावे, जनतेसमोर अन्याय मांडावा; राष्ट्रवादी नेत्याचे आव्हान - Marathi News | Those who are displeased with the Eknath Shinde government should come forward and present it to the people;NCP leader's Jayant patil appeal, after Ajit pawar group Entry cabinet Expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारमधील नाराजांनी पुढे यावे, जनतेसमोर अन्याय मांडावा; राष्ट्रवादी नेत्याचे आव्हान

प्रशासन ठप्प झाले आहे, लवकर निर्णय घ्या, राज्याचा कारभार सुरू करा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा घणाघात  ...

शरद पवारांच्या गटाकडून बडतर्फ; अजित पवारांच्या गटाकडून जिल्हाध्यक्षपदी गारटकर कायम - Marathi News | Dismissal from Sharad Pawar's faction; Ajit Pawar's group retained Gartkar as District President | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या गटाकडून बडतर्फ; अजित पवारांच्या गटाकडून जिल्हाध्यक्षपदी गारटकर कायम

जयंत पाटलांनी गारटकरांची कृती पक्षाच्या ध्येय धोरणांच्या विरोधात असल्याचा ठपका ठेवत पदावरून बडतर्फ केले होते ...

अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादीने दिली मोठी जबाबदारी! विधानसभा, लोकसभेच्या मैदानात उतरवणार - Marathi News | NCP gave a big responsibility to dr. Amol Kolhe It will be brought down in the Vidhan Sabha, Lok Sabha grounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादीने दिली मोठी जबाबदारी! विधानसभा, लोकसभेच्या मैदानात उतरवणार

२ जुलै रोजी राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

जयंत पाटीलांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शोध, इस्लामपुरात भाजपची रणनीती  - Marathi News | Finding a strong candidate against Jayant Patil, BJP strategy in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटीलांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शोध, इस्लामपुरात भाजपची रणनीती 

भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार ...

राष्ट्रवादीत पोस्टर वॉर; जयंत पाटील, देशमुख, बंग यांचे फोटो काढले - Marathi News | Poster War in NCP; Photographs of Jayant Patil, Anil Deshmukh, Ramesh Bang removed in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीत पोस्टर वॉर; जयंत पाटील, देशमुख, बंग यांचे फोटो काढले

अजित पवार यांच्या बंडाळीनंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडले असून पोस्टर वॉर सुरू झाले आहे. ...