लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
तुम्हाला काका-पुतण्या नातं धार्जिणं दिसतंय; लातूरमध्ये जयंत पाटलांचा खास शैलीत अजित पवारांना टोला - Marathi News | Latur Jayant Patal taunted Ajit Pawar in a special style | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तुम्हाला काका-पुतण्या नातं धार्जिणं दिसतंय; लातूरमध्ये जयंत पाटलांचा खास शैलीत अजित पवारांना टोला

जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ...

हरफळे व वाई येथील शंभू-रायफल'जोडीने पटकावला २१ लाख रुपये किंमतीचा १बीएचके फ्लॅट - Marathi News | A 1BHK flat priced at Rs 21 lakh was won by the Shambhu-Riffle couple from Harphale and wai | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हरफळे व वाई येथील शंभू-रायफल'जोडीने पटकावला २१ लाख रुपये किंमतीचा १बीएचके फ्लॅट

या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास २०० बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता. ...

सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६० वर्षे करण्यास विरोध; कारण सांगत जयंत पाटलांचं शिंदेंना पत्र - Marathi News | Opposition to raising the retirement age of government employees to 60 years Jayant Patil letter to cm eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६० वर्षे करण्यास विरोध; कारण सांगत जयंत पाटलांचं शिंदेंना पत्र

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. ...

सांगलीत बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडणार, विजेत्याला 'वनबीएचके प्लॅट मिळणार; महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बक्षीस - Marathi News | Winner of bullock cart race in Sangli will get 1BHK plat; Biggest prize in Maharashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडणार, विजेत्याला 'वनबीएचके प्लॅट मिळणार; महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बक्षीस

आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य "जयंत केसरी"बैलगाडा शर्यतीचे आयोजन  ...

Sangli Politics: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात कमळाबरोबर गेले घड्याळ, जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात - Marathi News | Split between MLA Jayant Patil and Mansingrao Naik, Jayant Patil state president's post is in danger | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात कमळाबरोबर गेले घड्याळ, जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात

२५ वर्षांनंतर दिग्गज नेत्यांची थांबली टिकटिक ...

शिरूर लोकसभेतून कोल्हे तर हडपसर विधानसभेतून जगताप; जयंत पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | Kolhe from Shirur Lok Sabha and Jagtap from Hadapsar Assembly Jayant Patil spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर लोकसभेतून कोल्हे तर हडपसर विधानसभेतून जगताप; जयंत पाटील स्पष्टच बोलले

आपल्याला भाजपची मते मिळून निवडून येऊ असे कुणी स्वप्न पाहत असेल तर त्यांनी अजून भाजपला ओळखले नाही ...

मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष भाजपानं फोडले; जयंत पाटील कडाडले - Marathi News | BJP broke the two parties created by Marathi people; Jayant Patil target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष भाजपानं फोडले; जयंत पाटील कडाडले

महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणा या सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम होत नाही ही सामान्य लोकांची तक्रार आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले.  ...

Sangli Politics: इस्लामपूर मतदारसंघात दिग्गज नेत्यांचा राबता, जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न - Marathi News | From the leader of the Grand Alliance NCP Jayant Patil attempt to strengthen the group by coming to Islampur constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: इस्लामपूर मतदारसंघात दिग्गज नेत्यांचा राबता, जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न

अजित पवार यांच्या इस्लामपूर दौऱ्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्याही दौऱ्याचे नियोजन ...