लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
शिंदेंच्या शिवसेनेलाही बसणार धक्का?; जुन्नरच्या माजी आमदाराने घेतली जयंत पाटलांची भेट - Marathi News | set back for eknath shinde shivsena Junnar former MLA sharad sonawane met ncp Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदेंच्या शिवसेनेलाही बसणार धक्का?; जुन्नरच्या माजी आमदाराने घेतली जयंत पाटलांची भेट

विद्यमान आमदारानंतर जुन्नरच्या माजी आमदारानेही शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संपर्क साधल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...

"आम्ही जनतेचे प्रश्न मांडतोय, त्याला विशिष्ट रंग देण्याची गरज नाही"; जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला - Marathi News | We are raising people's questions, there is no need to give it a specific color Jayant Patil's criticized Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही जनतेचे प्रश्न मांडतोय, त्याला विशिष्ट रंग देण्याची गरज नाही"; जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

Jayant Patil : आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ...

क्रेन हवेत असतानाच ट्रॉलीसह कलंडले जयंत पाटील; शिवस्वराज्य यात्रेदरम्यान टळला मोठा अपघात - Marathi News | Accident at the foothills of Shivneri Jayant Patil Amol kolhe narrowly escaped in Shivswarajya Yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रेन हवेत असतानाच ट्रॉलीसह कलंडले जयंत पाटील; शिवस्वराज्य यात्रेदरम्यान टळला मोठा अपघात

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मोठा अपघात टळला आहे. ...

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का?; चर्चेवर जयंत पाटलांची स्पष्ट भूमिका - Marathi News | Will Uddhav Thackeray be the face of Chief Minister?; NCP Sharad pawar party president Jayant Patil clear stand on the discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का?; चर्चेवर जयंत पाटलांची स्पष्ट भूमिका

मुख्यमंत्रिपदाची इच्छा असणं स्वाभाविक आहे परंतु व्यवहारी भूमिका राजकारणात असणं आवश्यक आहे असं विधान जयंत पाटलांनी केलं आहे. ...

Sangli Politics: कुटुंबात अनोखी आघाडी!, आई काँग्रेसच्या नेत्या, मुलीच्या खांद्यावर राष्ट्रवादीची धुरा - Marathi News | Sonia Satyajit Holkar as Vice President of Maharashtra Pradesh Mahila Aghadi of NCP Sharad Chandra Pawar Party | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: कुटुंबात अनोखी आघाडी!, आई काँग्रेसच्या नेत्या, मुलीच्या खांद्यावर राष्ट्रवादीची धुरा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षपदी सोनिया सत्यजित होळकर  ...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार; शिवनेरी किल्ल्यावरून काढणार 'शिवस्वराज्य यात्रा' - Marathi News | Sharad Pawar NCP will held Shivswarajya Yatra from Shivneri Fort for upcoming maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार; शिवनेरी किल्ल्यावरून काढणार 'शिवस्वराज्य यात्रा'

महायुती सरकारच्या काळ्या कारनामांचा पर्दाफाश करत या सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रेची घोषणा करण्यात आली आहे.  ...

Sangli Politics: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक, विधानसभा निवडणूक चुरशीची होणार - Marathi News | Shiv Sena aggressive against Jayant Patil in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक, विधानसभा निवडणूक चुरशीची होणार

आनंदराव पवार व गौरव नायकवडी यांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या ...

फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात जयंत पाटलांचे नाव; वसुली प्रकरणात सचिन वाझेचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Sachin Vaze has made serious allegations against Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात जयंत पाटलांचे नाव; वसुली प्रकरणात सचिन वाझेचा मोठा गौप्यस्फोट

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यासह जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...