लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
“शरद पवारांच्या NCPची सगळी मते मिळाली नाहीत”; शेकापच्या जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | shekap jayant patil claims that not got all vote of sharad pawar ncp group in vidhan parishad election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांच्या NCPची सगळी मते मिळाली नाहीत”; शेकापच्या जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

Jayant Patil News: शरद पवार यांची प्रकृती बरी नाही. ते कोणाचे फोनही घेत नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे न भेटताच परत आलो, असे शेकापचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

“सरकारने अर्थसंकल्पातून जनतेला फसवले, ‘कॅग’नेही यावर शिक्कामोर्तब केले”: जयंत पाटील - Marathi News | ncp sp jayant patil criticized mahayuti govt over cag report and budget 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरकारने अर्थसंकल्पातून जनतेला फसवले, ‘कॅग’नेही यावर शिक्कामोर्तब केले”: जयंत पाटील

NCP SP Jayant Patil News: राज्य सरकार बेदरकार पद्धतीने उधळपट्टी करत असून, हा अर्थसंकल्प वास्तवापासून दूर आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. ...

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: "ससा-कासवाच्या शर्यतीत एकदा कासव एकदा जिंकलं म्हणून त्याने असा आव आणायचा नसतो की..." - Marathi News | maharashtra Vidhan Parishad Election 2024 result Live updates Sudhir Mungantiwar trolls Sharad Pawar NCP SKP Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ससा-कासवाच्या शर्यतीत एकदा जिंकलं म्हणून कासवाने असा आव आणायचा नसतो की..."

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Nikal 2024 Live Updates: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराच्या पराभवाबद्दल बोलताना सुधीर मुनगंटीवारांचा खोचक टोला ...

'दिवा विझताना जास्त फडफडतो, तशी महायुती सरकारची अवस्था'; जयंत पाटलांचा टोला - Marathi News | maharashtra assembly Session 2024 MLA Jayant Patil criticized the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दिवा विझताना जास्त फडफडतो, तशी महायुती सरकारची अवस्था'; जयंत पाटलांचा टोला

Jayant Patil : विधिमंडळाचे मंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. काल अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. ...

राज्याच्या माथी ९४ हजार कोटींचा नवा भुर्दंड, पुरवणी मागण्या अवैध मार्गाने मान्य: जयंत पाटील - Marathi News | ncp sp jayant patil criticized mahayuti govt over reservation issue and supplementary demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या माथी ९४ हजार कोटींचा नवा भुर्दंड, पुरवणी मागण्या अवैध मार्गाने मान्य: जयंत पाटील

NCP SP Jayant Patil News: पुरवणी मागण्यांना विरोधीपक्ष नाकारतील याची खात्री असल्याने हा पळपुटेपणा सरकारने केला आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...

जयंत पाटील यांनी माहिती घ्यायला हवी होती, डांबर घोटाळ्याच्या आरोपावरून उदय सामंत यांचा टोला - Marathi News | Jayant Patil should have got the information, Uday Samant reply on the asphalt scam allegation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जयंत पाटील यांनी माहिती घ्यायला हवी होती, डांबर घोटाळ्याच्या आरोपावरून उदय सामंत यांचा टोला

'ताे गैरसमज लवकरच दूर हाेईल' ...

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निवडीचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात - Marathi News | ncp district president election decision in hand of jayant patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निवडीचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात

पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी जळगावात येऊन सर्वांसमक्ष आणि बंद दाराआड अनेकांची मते जाणून घेतली. ...

शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी सांगलीचा जयंत पॅटर्न राज्यात राबवणार; अजित पवारांची विधानसभेत घोषणा - Marathi News | Activities in the field of education and health in Sangli district will be implemented across the state says ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी सांगलीचा जयंत पॅटर्न राज्यात राबवणार; अजित पवारांची विधानसभेत घोषणा

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील राबवलेले उपक्रम राज्यभर राबवणार अशी घोषणा केली. ...