लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
“महायुतीतील आमदार मागे लागलेत, मंत्रिपदाचे स्वप्न २ महिने तरी पूर्ण होऊ दे”: जयंत पाटील - Marathi News | ncp sp jayant patil taunt mahayuti govt over cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुतीतील आमदार मागे लागलेत, मंत्रिपदाचे स्वप्न २ महिने तरी पूर्ण होऊ दे”: जयंत पाटील

NCP SP Jayant Patil News: अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी चर्चा रंगली होती. यावरून जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावला. ...

“शेकापची क्रेझ राहिली नाही, लक्ष्मी दर्शनानेच जयंत पाटलांना मते”; शिंदे गटातील नेत्याची टीका - Marathi News | shiv sena shinde group mahendra dalvi criticized shekap jayant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेकापची क्रेझ राहिली नाही, लक्ष्मी दर्शनानेच जयंत पाटलांना मते”; शिंदे गटातील नेत्याची टीका

Shiv Sena Shinde Group: उरलेल्या शेकापचा झेडपी निवडणुकीत सुफडा साफ करणार, असा निर्धार शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलून दाखवला. ...

विशाळगडावरील अतिक्रमणाला विरोध; पण राज्य शासन अपयशी - जयंत पाटील  - Marathi News | Opposition to encroachment on Vishalgarh; But the state government failed - Jayant Patil  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विशाळगडावरील अतिक्रमणाला विरोध; पण राज्य शासन अपयशी - जयंत पाटील 

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीलाच जनतेचा कौल राहील  ...

शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील उद्या सोलापुरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास लावणार हजेरी - Marathi News | Sharad Pawar group leader Jayant Patil will attend NCP meeting in Solapur tomorrow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील उद्या सोलापुरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास लावणार हजेरी

मुरारजी पेठेतील सुशील रसिक सभागृहात सकाळी साडे दहा वाजता मेळावा होणार आहे. ...

"शिवप्रेमाच्या नावाखाली विशाळगडावर हिंसाचार करण्याची कृती खुद्द छत्रपतींनाही आवडली नसती" - Marathi News | "Even Chhatrapati himself would not have liked the act of violence in the name of Shiva love" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवप्रेमाच्या नावाखाली विशाळगडावर हिंसाचार करण्याची कृती छत्रपतींनाही आवडली नसती"

Jayant Patil NCP, Vishalgad Controversy: विशाळगडावरील नासधूस, तोडफोडीच्या घटनेचा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निषेध ...

..त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव, माझ्यावर खापर फोडण्याची गरज नाही; मानसिंगराव नाईक यांचे प्रत्युत्तर - Marathi News | There is no need for Jayant Patil to blame me for defeat says MLA Mansingrao Naik | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव, माझ्यावर खापर फोडण्याची गरज नाही; मानसिंगराव नाईक यांचे प्रत्युत्तर

त्यांना पडलेली १२ मते शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचीच ...

“पुढील ४ महिन्यांत केंद्रातील सरकार बदलणार, महाराष्ट्राला फायदा होणार”; जयंत पाटलांचा दावा - Marathi News | shekap jayant patil claims that central nda govt will change in next 4 months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुढील ४ महिन्यांत केंद्रातील सरकार बदलणार, महाराष्ट्राला फायदा होणार”; जयंत पाटलांचा दावा

Jayant Patil News: केंद्रातील एनडीए सरकार कोसळण्याबाबत महाविकास आघाडीकडून आणखी एक दावा करण्यात आला आहे. ...

“शरद पवारांनी टाकलेल्या डावात जयंत पाटलांचा बळी गेला, पाठीत खंजीर खुपसला”: सदाभाऊ खोत - Marathi News | sadabhau khot criticized sharad pawar and maha vikas aghadi after vidhan parishad election 2024 result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांनी टाकलेल्या डावात जयंत पाटलांचा बळी गेला, पाठीत खंजीर खुपसला”: सदाभाऊ खोत

Sadabhau Khot News: राज्यातील शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचे काम शरद पवारांनी केले, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. ...