लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
Sangli Politics: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक, विधानसभा निवडणूक चुरशीची होणार - Marathi News | Shiv Sena aggressive against Jayant Patil in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक, विधानसभा निवडणूक चुरशीची होणार

आनंदराव पवार व गौरव नायकवडी यांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या ...

फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात जयंत पाटलांचे नाव; वसुली प्रकरणात सचिन वाझेचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Sachin Vaze has made serious allegations against Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात जयंत पाटलांचे नाव; वसुली प्रकरणात सचिन वाझेचा मोठा गौप्यस्फोट

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यासह जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

सचिन वाझेंचे अनिल देशमुख, जयंत पाटलांवर गंभीर आरोप; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या... - Marathi News | Sachin Waze's Anil Deshmukh, Jayant Patil make serious allegations Supriya Sule's first reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझेंचे अनिल देशमुख, जयंत पाटलांवर गंभीर आरोप; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Supriya Sule On Sachin Waze : मुंबई पोलिसातील निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

"निवडणुकांच्या निकालाचा अंदाज आल्याने..."; जयंत पाटलांनी ‘विशेष प्रसिद्धी मोहिमे'वरुन सरकारला घेरलं - Marathi News | Jayant Patil criticized on shinde fadnavis pawar government over special publicity campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणुकांच्या निकालाचा अंदाज आल्याने..."; जयंत पाटलांनी ‘विशेष प्रसिद्धी मोहिमे'वरुन सरकारला घेरलं

Jayant Patil : 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर विशेष प्रसिद्धी मोहिमेवरुन टीका केली आहे. ...

योजनांच्या प्रसिद्धीसाठी सरकार खर्च करणार २७० कोटी; सोशल मीडियासाठी ५१ कोटींची तरतूद - Marathi News | 270 crore provision by Mahayuti government for publicity of government schemes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योजनांच्या प्रसिद्धीसाठी सरकार खर्च करणार २७० कोटी; सोशल मीडियासाठी ५१ कोटींची तरतूद

सरकारी योजनांच्या प्रसिद्धीसाठी महायुती सरकारकडून २७० कोटींची तरतूद केल्याने विरोधकांनी टीका केली आहे ...

"धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन", जयंत पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | "Taking Dhananjay Munde into NCP is our plan", Jayant Patil's secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन", जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

Jayant Patil : जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे. ...

चूक उमगलेले परतीच्या मार्गावर, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाही: जयंत पाटील - Marathi News | There is no possibility of both NCP and Congress coming together, said Jayant Patil clearly | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चूक उमगलेले परतीच्या मार्गावर, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाही: जयंत पाटील

आता चूक उमगलेले कार्यकर्ते परत राष्ट्रवादीत येत आहेत. ...

शरद पवार अजितदादांना देणार धक्का! जयंत पाटलांनी दादांच्या आमदाराची घेतली भेट, बंद दाराआड चर्चा - Marathi News | MLA Jayant Patil met Deputy Chief Minister Ajit Pawar's party Babajani Durrani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार अजितदादांना देणार धक्का! जयंत पाटलांनी दादांच्या आमदाराची घेतली भेट, बंद दाराआड चर्चा

Jayant Patil : राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार असून राजकीय पक्षांनी तयारी सुरू आहे. ...