लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
इस्लामपूर-शिराळ्यात महायुतीच्या उमेदवारीसाठी नेत्यांचा कस, जयंत पाटील यांना आव्हान देण्याची खेळी - Marathi News | How will it take to find a grand alliance candidate in Islampur-Shirala constituency, Jayant Patil move to challenge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूर-शिराळ्यात महायुतीच्या उमेदवारीसाठी नेत्यांचा कस, जयंत पाटील यांना आव्हान देण्याची खेळी

महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावा ...

चिडलेल्या बदलापूरकरांमध्ये मुख्यमंत्र्यांना राजकारण कसं दिसतं?; जयंत पाटलांचा सवाल - Marathi News | Jayant Patil criticizes Chief Minister Eknath Shinde over Badlapur atrocities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिडलेल्या बदलापूरकरांमध्ये मुख्यमंत्र्यांना राजकारण कसं दिसतं?; जयंत पाटलांचा सवाल

बदलापूरच्या अत्याचार घटनेवरुन जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. ...

राज्यातील गृहखातं मूग गिळून का गप्प बसलंय?; बदलापुरातील घटनेनंतर जयंत पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल - Marathi News | Why is the states home department silent Jayant Patil attacked Fadnavis After the incident in Badlapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील गृहखातं मूग गिळून का गप्प बसलंय?; बदलापुरातील घटनेनंतर जयंत पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल

सरकार लाडक्या बहिणींच्या लेकींच्या सुरक्षेसाठी काय करत आहे? असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला आहे. ...

महायुती घाबरली; निवडणूक कधीही घ्या, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच: जयंत पाटील - Marathi News | The Grand Alliance panicked; Take the election anytime, the next Chief Minister is from Mahavikas Aghadi: Jayant Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महायुती घाबरली; निवडणूक कधीही घ्या, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच: जयंत पाटील

पराभवाच्या भीतीनेच महायुती सरकारवरने विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला ...

“आता भाषण करायची इच्छा नाही, हे चालणार नाही”; जयंत पाटील संतापले, नेमके काय घडले? - Marathi News | ncp sp group jayant patil get angry in shiv swaraj rally sabha at jalna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता भाषण करायची इच्छा नाही, हे चालणार नाही”; जयंत पाटील संतापले, नेमके काय घडले?

NCP SP Group Jayant Patil News: माझ्या भाषणाचे काही फार महत्त्व नाही. असे राजकारण असते का? किती अतिरेक? ही काय पद्धत आहे? असे सांगत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला. ...

"चंद्रावर जायला ६०० कोटी अन् अलिबाग ते विरारला २६ हजार कोटी"; जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | Jayant Patil alleged that there is malpractice in the tender process of the Mahayuti government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चंद्रावर जायला ६०० कोटी अन् अलिबाग ते विरारला २६ हजार कोटी"; जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी महायुती सरकारच्या टेंडर प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. ...

“केंद्र सरकार कधी पडेल सांगता येत नाही, राज्यात वेळेत निवडणुका घ्यायची हिंमत महायुतीत नाही” - Marathi News | ncp sp jayant patil criticized centre nda govt and state mahayuti govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“केंद्र सरकार कधी पडेल सांगता येत नाही, राज्यात वेळेत निवडणुका घ्यायची हिंमत महायुतीत नाही”

NCP SP Jayant Patil News: केंद्रातील एनडीए सरकारचा ६ महिने की वर्षभर एवढाच विषय राहिला आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. ...

"इव्हेंट मॅनेजर सांगतो तसे ते..."; चूक झाली म्हणणाऱ्या अजित पवारांची जयंत पाटलांनी उडवली खिल्ली - Marathi News | Jayant Patil criticism of Ajit Pawar statement regarding Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"इव्हेंट मॅनेजर सांगतो तसे ते..."; चूक झाली म्हणणाऱ्या अजित पवारांची जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

बारामती लोकसभा निवडणुकीबाबत अजित पवारांनी दिलेल्या कबुलीवरुन जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. ...