जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
भाषणाची सुरूवात करत असतानाच एका कार्यकर्त्याने घोषणाबाजी केली आणि जयंत पाटलांनी भाषण थांबवले. त्यानंतर ते जागेवर बसण्यासाठी गेले. पण, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर पुन्हा आले आणि कार्यकर्त्या झाप-झाप झापले. ...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट करत राज्यातील एका मोठ्या नेत्याने आपल्या पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. ...