शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

सांगली : आधी लाथ आणि मग साॅरी, असे चालणार नाही; चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना सुनावले

महाराष्ट्र : शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र

महाराष्ट्र : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

सांगली : Sangli: पडळकरांना समज दिली, पण जयंत पाटील बचाव मोहीम नको - चंद्रकांत पाटील

बीड : शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत दिवाळीपूर्वी द्या; जयंत पाटलांनी केली भरीव मदतीची मागणी

महाराष्ट्र : “विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 

सांगली : Sangli: जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, पृथ्वीराज पवार यांचा इशारा

महाराष्ट्र : “सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील

सांगली : राजकारण दूषित करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचा बोलाविता धनी कोण? - अमोल कोल्हे 

सांगली : जयंत पाटील आमचा 'करेक्ट कार्यक्रम' करु शकतात; विशाल पाटील असं का म्हणाले.. जाणून घ्या यामागचं राजकारण