लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
Sangli: इस्लामपूर मतदारसंघासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच, जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार कोण ? - Marathi News | BJP-Shiv Sena tussle for Islampur constituency sangli, who is the candidate against Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इस्लामपूर मतदारसंघासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच, जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार कोण ?

आनंदराव पवार यांचा दावा कायम, निशिकांत पाटील यांचीही जोरदार तयारी ...

जयंत पाटलांचा चढला पारा, भाषण थांबवून परत गेले; नंतर झाप-झाप झापले - Marathi News | jayant patil gets angry in akole rally, stopped the speech and went back; Then slams to party worker who chanting | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :जयंत पाटलांचा चढला पारा, भाषण थांबवून परत गेले; नंतर झाप-झाप झापले

भाषणाची सुरूवात करत असतानाच एका कार्यकर्त्याने घोषणाबाजी केली आणि जयंत पाटलांनी भाषण थांबवले. त्यानंतर ते जागेवर बसण्यासाठी गेले. पण, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर पुन्हा आले आणि कार्यकर्त्या झाप-झाप झापले. ...

Jayant Patil vs Amit Shah: जयंत पाटील यांचं 'ओपन चॅलेंज'; म्हणाले- "शाहांना आम्ही हे मराठी राज्य मोडू देणार नाही' - Marathi News | Jayant Patil gives open challenge to Amit Shah said We will not allow the anyone to ruin Marathi state Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील यांचं 'ओपन चॅलेंज'; म्हणाले- "शाहांना आम्ही हे मराठी राज्य मोडू देणार नाही'

Jayant Patil vs Amit Shah, Maharashtra Politics: "अफगानिस्तानहून कांदा आणून शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा सरकारचा डाव" ...

मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | The senior leader expressed his desire to join the party says ncp Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट करत राज्यातील एका मोठ्या नेत्याने आपल्या पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. ...

जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..." - Marathi News | Jayant Patal's new challenge to Ajit Pawar, If this decision is done by Modi, the loss will be compensated | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

Jayant Patil Ajit Pawar : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी अजित पवारांना लक्ष्य केले. अजित पवारांनी कांदा निर्यात बंदीबद्दल माफी मागितली होती. त्यावरून जयंत पाटलांनी टोला लगावला.  ...

विरोधी पक्षाचे नेते ठरणार जयंत पाटील यांची ‘बी टीम’?, महायुतीत संशयकल्लोळ  - Marathi News | Doubts in the MahaYuti about which leaders will work as B team for Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विरोधी पक्षाचे नेते ठरणार जयंत पाटील यांची ‘बी टीम’?, महायुतीत संशयकल्लोळ 

इस्लामपूरच्या उमेदवारीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ...

Sangli: इस्लामपूर मतदारसंघात 'जयंतगड' २१ हजार मतांनी ढासळणार, निशिकांत पाटील यांचा दावा - Marathi News | Jayant Patil will be defeated in Islampur constituency BJP district president Nishikant Patil claim | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इस्लामपूर मतदारसंघात 'जयंतगड' २१ हजार मतांनी ढासळणार, निशिकांत पाटील यांचा दावा

महायुतीकडून एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली ...

“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर - Marathi News | ncp sp group jayant patil give offer bacchu kadu should come to maha vikas aghadi rather than tisri aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर

NCP SP Group Jayant Patil News: महाराष्ट्रात भाजपाला अप्रत्यक्षरित्याही कोणती मदत होणार नाही, याची काळजी बच्चू कडू घेतील, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ...