जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
एकही मोठा प्रकल्प केंद्र सरकारच्या कृपेने महाराष्ट्रात आला नाही. उलट इथले प्रकल्प गुजरातला गेले आणि महाराष्ट्र अधोगतीकडे जायला लागला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...
Jayant Patil Ajit Pawar: महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या घोषणांबद्दल अजित पवारांनी प्रश्न उपस्थित करत हल्ला चढवला. त्याला जयंत पाटील यांनी खोचक प्रत्युत्तर दिले. ...
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जेवढे जास्त फिरतील, तेवढ्या आमच्या (महाविकास आघाडी) जागा वाढतील, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? याची भविष्यवाणीही त्यानी केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: ऑस्ट्रेलिया, चीन, अगदी पाकिस्तानमध्ये जा, पण अशी वेळ कोणत्याच पक्षावर आली नाही, असे सांगत जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर टीकास्त्र सोडले. ...
आम्ही अशी योजना आणतोय की मोदींना पाच लाखांची वैद्यकीय बिले द्यावी लागणार नाहीत. प्रत्येक कुटुंबाचा २५ लाखांचा आरोग्य विमा काढणार आहोत. ब्रिच कँडी हॉस्पिटलला गेलात तर त्याचे पैसे राज्य सरकार देणार आहे, असे जयंत पाटील म्हणाले. ...