जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
आता २६ पैकी २४ जण कोरोनामुक्त झाले.त्याचवेळी सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री आणि इस्लामपूरचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर असणाऱ्या दुहेरी दडपणातून मी आज थोडासा मुक्त झालोय अशा भावना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटरवर व्यक्त केल्या. ...
सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २५ रूग्ण कोरोनाबाधित असून यापैकी परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोना मुक्त झाल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यामुळे सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून उर्वरित 21 रूग्णांचा 14 दिवसांचा कालावधी पूर ...
प्रियंका गांधींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये, सरकारी यंत्रणांकडून मजूर आणि स्थलांतरीतांच्या अंगावर चक्क केमिकलयुक्त पाण्याने फवारणी करण्यात येत आहे ...
आपल्या नियोजित दौऱ्यानुसार या ३९ महाराष्ट्रीयन नागरिकांनी उझबेकिस्तान गाठले होते. मात्र, त्यांचा परतीचा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे. त्यामध्ये बहुतांश डॉक्टरांचा समावेश आहे ...
सांगली शहरातील आयर्विनच्या पर्यायी पुलाची जागा बदलण्याबाबत शासनपातळीवर चाचपणी केली जात आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निवृत्त अधिकाऱ्यांचे मतही विचारात घेतले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतरच जागा बदलायची की आहे तिथेच ...