लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
पुणे पदवीधरमध्ये प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला | Jayant Patil Vs Chandrakant Patil |Maharashtra - Marathi News | State President's reputation tarnished in Pune graduates | Jayant Patil Vs Chandrakant Patil | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे पदवीधरमध्ये प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला | Jayant Patil Vs Chandrakant Patil |Maharashtra

...

स्वत:चं सैन्य शाबूत ठेवण्यासाठीच फडणवीसांची सरकार पडणार, अशी आवई - जयंत पाटील - Marathi News | The government fall its a Fadnavis fake statement only to keep its army intact, says Jayant Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वत:चं सैन्य शाबूत ठेवण्यासाठीच फडणवीसांची सरकार पडणार, अशी आवई - जयंत पाटील

प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. ...

जे फुकटात मिळवलं ते जयंत पाटलांनी पचवावे; नंतर आम्हाला सल्ले द्यावे: चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर  - Marathi News | Digest what you get from free : Chandrakant Patil's reply to Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे फुकटात मिळवलं ते जयंत पाटलांनी पचवावे; नंतर आम्हाला सल्ले द्यावे: चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर 

जे फुकटात मिळाले आहे ते आधी पचवावे मग आम्हाला सल्ले द्यावे.... ...

जयंतरावांनी आमची काळजी करायचं कारण नाही, फुकटातलं मिळालंय ते जरा हजम करा, चंद्रकांत पाटलांचा टोला - Marathi News | BJP leader Chandrakant Patil commented on NCP leader Jayantarao Patil in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंतरावांनी आमची काळजी करायचं कारण नाही, फुकटातलं मिळालंय ते जरा हजम करा, चंद्रकांत पाटलांचा टोला

बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवावा, असा सल्ला शिवसेनेने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दिला आहे. यासंदर्भात विचारले असता, चंद्रकांत पाटलांनी जबरदस्त बॅटिंग केली... ...

Jayant Patil : " महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही हे म्हणण्यातच भाजप नेत्यांची चार वर्ष जाणार..!" - Marathi News | "The remaining four years of BJP leaders will go by saying that the Maha Vikas Aghadi government will not last ..!" Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Jayant Patil : " महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही हे म्हणण्यातच भाजप नेत्यांची चार वर्ष जाणार..!"

सरकारने शपथ घेतली त्या दिवसापासून विरोधक दोन महिन्यांत हे सरकार पडेल, चार महिन्यांत सरकार पडेल असे म्हणत आहेत... ...

Breaking; ना पाटील... ना कोकाटे... पुणे पदवीधरमधून अरुण लाड राष्ट्रवादीचे उमेदवार - Marathi News | Breaking; No Patil ... No Kokate ... Arun Lad NCP candidate from Pune graduate | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; ना पाटील... ना कोकाटे... पुणे पदवीधरमधून अरुण लाड राष्ट्रवादीचे उमेदवार

आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, भाजपच्या संग्राम देशमुखांविरुध्द देणार लढत ...

अति तिथे माती होतेच | Ashok Chavan, Jayant Patil On Arnab Goswami | Maharashtra News - Marathi News | There was a lot of soil there Ashok Chavan, Jayant Patil On Arnab Goswami | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अति तिथे माती होतेच | Ashok Chavan, Jayant Patil On Arnab Goswami | Maharashtra News

...

राज्यातील धरण दुरुस्तीसाठी पुरेसा निधी : जयंत पाटील यांची माहिती - Marathi News | Adequate funds for dam repairs in the state: Information by Jayant Patil | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यातील धरण दुरुस्तीसाठी पुरेसा निधी : जयंत पाटील यांची माहिती

chilplun, ncp, jayantpatil, dam, ratnagirinews तिवरे धरणफुटीची घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येताच यावर गांभीर्याने विचार करण्यात आला. राज्यातील ज्या-ज्या धरणांना गळतीचे प्रमाण अधिक आहे, अशाठिकाणी दुरुस्तीची कामे तत्काळ हाती घेण्यात आली आहे ...