जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: बंद दाराआड ३५ मिनिटे चर्चा होत असेल, तर काय अन् कसे सुरू आहे, नुसते हे तर विचारले नसेल. अजितदाद आणि जयंत पाटील यांच्या निश्चित राजकीय बोलणे झाले असेल, असा दावा करण्यात आला आहे. ...
Thackeray Group Sanjay Raut News: एका बैठकीच्या निमित्ताने शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील एकत्र आले होते. यावर संजय राऊत यांनी खोचक शब्दांत भाष्य केले. तसेच आम्हाला सोडून गेलेल्यांच्या भेटीगाठी आम्ही टाळतो, असेही म्हटले आहे. ...
Jayant Patil NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा नेहमी होत असतात. जयंत पाटलांच्या विधानामुळे या चर्चेला हवा मिळाली आहे. ...
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही : राजभवनातील ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड’ सोहळ्यात रंगली दिलखुलास मुलाखत... जयंत पाटील यांची ‘गुगली’ : लाडका मंत्री कोण? त्यावर फडणवीस यांची जोरदार ‘बॅटिंग’ : आत ...