लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
Sachin Vaze: गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची भाजपाची मागणी; जयंत पाटलांनी दिलं चोख उत्तर - Marathi News | Sachin Vaze: BJP demands resignation of Home Minister Anil Deshmukh; NCP Jayant Patil denied | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची भाजपाची मागणी; जयंत पाटलांनी दिलं चोख उत्तर

BJP Demand for Anil Deshmukh Resignation in Sachin Vaze Case:शरद पवार हे जाणते राजे म्हणून ओळखले जातात.  त्यांचा पक्षाचा गृहमंत्री गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खेदजनक आहे ...

जलसंपदा विभागाला मिळणार १२,९५१ कोटी - Marathi News | Water Resources Department will get Rs 12,951 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलसंपदा विभागाला मिळणार १२,९५१ कोटी

पहिल्यांदाच पाच आकडी निधी; २६ लाख हेक्टरवर सिंचन होणार ...

शिवसेना नेते शेखर माने राष्ट्रवादीत - Marathi News | Shiv Sena leader Shekhar Mane in NCP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवसेना नेते शेखर माने राष्ट्रवादीत

NCP Sangli- शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक शेखर माने यांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश कार्यक्रम पार पडला. या प्रवेशामुळे शिवसेनेला सांगलीत धक्का बसला आहे. ​​​​​​​ ...

'करेक्ट कार्यक्रमा'ची शरद पवारांकडून स्तुती - Marathi News | Sharad Pawar praises 'Correct Program' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'करेक्ट कार्यक्रमा'ची शरद पवारांकडून स्तुती

Politics Sangli JayantPatil Sharadpawar- सांगली महापालिकेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावून महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी कौतुक केले. त्यांच्याकडून महापालिकेची सुत्रे आघाडीने ताब्यात घेतली ते बरे झाले, असे ...

“दोन दिवस कळ काढा, बैठकीचा निरोप मिळेल”; राष्ट्रवादीनं केला गेम अन् भाजपा झाली सतर्क - Marathi News | In Sangli Municipal Elections The game played by the NCP and the BJP became alert in ZP at Sangli | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“दोन दिवस कळ काढा, बैठकीचा निरोप मिळेल”; राष्ट्रवादीनं केला गेम अन् भाजपा झाली सतर्क

After Municipal Corporation Sangli ZP Political Happenings between BJP, NCP & Congress: अशातच आता महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

शेवटची १५ मिनिटं, जयंत पाटलांचा एक फोन अन् भाजपाची दाणादाण; कसा होता राष्ट्रवादीचा गेम? - Marathi News | Last 15 minutes, NCP Jayant patil one call then BJP loss in Sangli Mayor Elections | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :शेवटची १५ मिनिटं, जयंत पाटलांचा एक फोन अन् भाजपाची दाणादाण; कसा होता राष्ट्रवादीचा गेम?

NCP-Congress alliance Defeted BJP in Sangli Miraj Corporations Mayor Election: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपावर मात करत विजय मिळव ...

अडीच वर्षात भाजपाचे २२ जण नाराज झाले, त्यातले ९ जण राष्ट्रवादीच्या गळाला लागले - Marathi News | In two and a half years, 22 BJP members got angry and 9 Contact with NCP in Sangli Mayor Election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अडीच वर्षात भाजपाचे २२ जण नाराज झाले, त्यातले ९ जण राष्ट्रवादीच्या गळाला लागले

राज्यात सत्ता, जिल्ह्यात दोन आमदार, एक खासदार अशा स्थितीत सांगली, मिरज आणि कुपवाडमधील जनतेनेही २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या बाजूने कौल दिला. ...

Chhagan Bhujbal Corona Positive: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण - Marathi News | maharashtra minister chhagan bhujbal tasted corona positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Chhagan Bhujbal Corona Positive: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal Corona Positive: :छगन भुजबळ यांनी ट्विटरद्वारे आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची दिली माहिती ...