जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
पंढरपूर पोटनिवडणूक निकाल २०२१: पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी बाजी मारली आहे. अद्याप त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली नाही. तत्पूर्वी भाजपाकडून ठाकरे सरकारच्या नेत्यांवर टीकास्त्र सुरू झालं आहे. ...
पंढरपूर पोटनिवडणूक २०२१: पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट होऊ लागल्यानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया निकालावर येत आहेत. यात भाजपाने आता राष्ट्रवादी नेत्यांना टोला लगावला आहे. ...
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जयंत पाटील म्हणाले, देशात कोरोनाची लाट वेगाने वाढत आहे. ...