शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

राजकारण : “नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अन् देशाचा भ्रमनिरास केला”; एकनाथ खडसेंनी ‘ते’ रिट्विट केलं डिलीट

राजकारण : “महाराष्ट्रात राजकीय भूकंप! खडसेंसोबत भाजपाचे अनेक आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

राजकारण : जयंत पाटलांचं ‘ते’ ट्विट रिट्विट करत एकनाथ खडसेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा; राष्ट्रवादीची चाहूल

सांगली : अस्थीविसर्जन कार्यक्रमात जयंत पाटलांना अश्रू अनावर, सहकाऱ्याच्या आठवणीने भावुक

राजकारण : राष्ट्रवादी काँग्रेसचं एक पाऊल पुढे; देशातील पहिल्या 'एलजीबीटी' सेलची स्थापना

सांगली : कोरोना रूग्णांवरील उपचाराची कडकपणे तपासणी करा : जयंत पाटील

सांगली : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष मोहिम राबविणार : जयंत पाटील

सांगली : जयंत पाटील यांच्या निवासस्थानी मराठा क्रांती मोर्चाचे हलगीवादन

राजकारण : “रामाचं नाव घ्यायचं, कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पद्धत”; राष्ट्रवादीचा नरेंद्र मोदींवर प्रहार

सांगली : उत्तर प्रदेश सरकारचे वागणे अमानवी : हाथरस बलात्कारप्रकरणी जयंत पाटील यांची टीका