जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
Rajkishore Modi: स्वकर्तृत्वावर अंबाजोगाई नगर परिषद २५ वर्षापासून आपल्या ताब्यात ठेवणारे राजकिशोर मोदी यांनी गेल्या ४० वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात आपले राजकीय वलय निर्माण केले आहे. ...
यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माध्यमांनी पहिल्यांदा तो व्हिडीओ बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का? त्यात क्रुरता दिसतेय असे सांगतानाच पहिले आपण माणसं आहोत ना, असा सवालही सुळे यांनी केला. ...
NCP Leader Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही. तरीही त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी भाजपावर केला. ...
इन्कम टॅक्स विभागाला माहिती हवी होती तर त्यांनी कारखान्यांना विचारायला हवं होतं. पण धाड घालायची, पहाटेच घालायची ही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचेही जंयत पाटील यांनी सांगितले. ...
Lakhimpur kheri : लखीमपूर खेरीच्या घटनेनं देशात राजकीय वातारवरण ढवळून निघाले असून केंद्रीय राज्य मंत्र्याच्या मुलाला वाचविण्याचा आणि शेतकरी आंदोलन दड़पण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...